Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartik Aaryan Injury: कबीर खानच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी; अॅक्शन सीनदरम्यान घडली घटना

Kartik Aaryan Injury: कबीर खानच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या हेल्थबद्दल मोठी अपडेट आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 19, 2026 | 10:46 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Kartik Aaryan Injury: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून, शेवटच्या दोन दिवसांत काही महत्त्वाची ॲक्शन दृश्ये चित्रित केली जाणार होती. मात्र, त्याआधीच कार्तिकला दुखापत झाली.

कार्तिक आर्यन रुग्णालयात दाखल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना कार्तिकच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला फोर्टिस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रोडक्शनशी संबंधित एका सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की, कार्तिकवर एका दिवसात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देऊ शकतात. प्रकृती सुधारल्यानंतर तो पुन्हा कामावर परतणार आहे.

ॲक्शन सीनच्या तयारीदरम्यान झाला अपघात

रिपोर्ट्सनुसार, कार्तिक चित्रपटातील एका खास दृश्यासाठी ॲक्शन कोचसोबत कठोर सराव करत होता. मात्र, चित्रीकरणादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून कार्तिक आपल्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेत होता.

कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा असून त्याचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. कार्तिक आणि कबीर यांची यापूर्वी ‘चंदू चॅम्पियन’मध्ये जोडी पाहायला मिळाली होती.

Home Minister New Season: २० वर्षांचा प्रवास, ७,५०० पैठण्या आणि लाखो आठवणी; ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात

राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिकच्या आगामी प्रोजेक्ट्सची चर्चा

कार्तिक आर्यनने ‘चंदू चॅम्पियन’मधील अभिनयासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय त्याने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.

कार्तिक आगामी ‘नागझिला’ या चित्रपटातही दिसणार आहे. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांनी केली आहे. तसेच ‘कॅप्टन इंडिया’मध्ये तो पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या कार्तिकच्या दुखापतीनंतर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. शस्त्रक्रियेनंतर तो लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा शूटिंगला परतेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ayesha Khan Engagement: आयशा खानने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो व्हायरल

Web Title: Kartik aaryan injury knee surgery kabir khan film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • injured
  • Kartik Aaryan

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती
1

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.