Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladaku Movie Release Date : Kartik Aaryan आणि Kabir Khan ची जोडी पुन्हा एकदा सज्ज! ‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज

Ladaku Movie Release Date :राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक कबीर खान यांनी अनन्या बिर्ला यांच्या ‘बिर्ला स्टुडिओज’सोबत आगामी ‘लडाकू’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 04, 2026 | 04:03 PM
‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज ( सौजन्य - सोशल मीडिया )

‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ‘लडाकू’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
  • कार्तिक-कबीरची जोडी पुन्हा करणार कमाल
  • कधी, कुठे रिलीज होणार कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट?
Ladaku Movie Release Date : राष्ट्रीय पुरस्कार विजेते कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक कबीर खान ही लोकप्रिय जोडी अनन्या बिर्ला यांच्या बिर्ला स्टुडिओजसोबत एका हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी चित्रपटासाठी एकत्र आली आहे. ‘लडाकू’ असे या चित्रपटाचे नाव असून, बिर्ला स्टुडिओजने आज या चित्रपटाच्या जगभरातील थिएटरमधील प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट १८ जून २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( Ladaku Movie Release Date ) 

गाण्यांनंतर आता अभिनयात धडक! लोकप्रिय गायिका Pragati Nagpal ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री; ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून पदार्पण

कार्तिक आर्यन निर्मिती क्षेत्रातही पदार्पण

‘लडाकू’ या चित्रपटाची निर्मिती बिर्ला स्टुडिओज, कबीर खान एंटरटेनमेंट आणि डोपामाइन स्टुडिओज यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आर्यन निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. महत्त्वाकांक्षा, संघर्ष, जिद्द आणि आशा यांची सांगड घालणारी ही एक असामान्य सत्यकथा आहे.

कार्तिक आर्यन आणि कबीर खान ही जोडी पुन्हा एकत्र

‘चंदू चॅम्पियन’ या सर्वत्र कौतुक झालेल्या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन आणि कबीर खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यांच्या या नव्या चित्रपटामुळे ‘लडाकू’ हा २०२७ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.

इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या नायकाची कथा

‘बजरंगी भाईजान’ आणि ‘८३’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनाला भावणाऱ्या कथा मांडणारे कबीर खान पुन्हा एकदा ‘लडाकू’च्या माध्यमातून एक भावनिक, हृदयस्पर्शी आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या नायकाची प्रेरणादायी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

भाईजान नव्या अंदाजात…Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज; चित्रांगदा सिंहचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘लडाकू’ चित्रपट कोणत्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे?

    Ans: हा चित्रपट आगामी १८ जून २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • Que: ‘लडाकू’ चित्रपटाची निर्मिती कोण करत आहे?

    Ans: चित्रपटाची निर्मिती बिर्ला स्टुडिओज, कबीर खान एंटरटेनमेंट आणि डोपामाइन स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात असून, याद्वारे कार्तिक आर्यन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

  • Que: कार्तिक आर्यन आणि कबीर खान यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले होते?

    Ans: यापूर्वी या यशस्वी जोडीने सर्वत्र कौतुक झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

Web Title: Kartik aaryan kabir khan ladaku movie release date june 18 2027 marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Kartik Aaryan

संबंधित बातम्या

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती
1

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती

Bollywood Actor : गावच्या मातीत रमला १५० कोटींचा मालक; लुंगी अन् टीशर्ट घालून गावात वावरला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता
2

Bollywood Actor : गावच्या मातीत रमला १५० कोटींचा मालक; लुंगी अन् टीशर्ट घालून गावात वावरला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.