Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टार प्लसच्या ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’ मध्ये ‘या’ अभिनेत्याची दमदार एन्ट्री; साकारणार खलनायकाची भूमिका!

आता मालिकेच्या कथानकात एक मोठा ट्विस्ट येणार असून, नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र म्हणजेच मालिकेतील मुख्य खलनायक असणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 29, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्लसच्या ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’ या मालिकेत लवकरच एक दमदार नवीन एन्ट्री होणार आहे. या मालिकेत अभिनेता नील भट्ट शिवप्रसाद आणि परशुराम अशा दुहेरी भूमिकेत दिसत आहेत. त्यांची प्रेमळ पत्नी शालिनी (शांभवी सिंह) हिला आपल्या पतीच्या गुप्त गुप्तहेर आयुष्याबद्दल काही कल्पना देखील नसते आणि अश्यातच या मालिकेच्या रंजक कथानकात नव्या पात्राची एन्ट्री होणार असल्याचं कळतंय.आता मालिकेच्या कथानकात एक मोठा ट्विस्ट येणार असून, नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र म्हणजेच मालिकेतील मुख्य खलनायक असणार आहे. त्यामुळे कथा अधिक रंगतदार होणार असून प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. या नव्या एन्ट्रीमुळे मालिकेतील सस्पेन्स आणि थरार आणखी वाढणार आहे, आणि पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच वाढणार आहे.

खालिद सिद्दीकी हे “करण कुलकर्णी” असणाऱ्या खलनायकाच्या भूमिकेत एन्ट्री घेणार असून हे पात्र शालिनीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवणार आहे. करणमुळे शालिनीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार असून त्याच्या उपस्थितीमुळे रहस्य आणि धोका यांचं सावट निर्माण होणार आहे जे तिच्या कल्पनेपलीकडचे परिणाम घडवेल. करण कुलकर्णी हा कबीर कुलकर्णीचा वडील आहे तोच मुलगा ज्याने शालिनीच्या मुलांचे अपहरण केले आहे. त्याची एन्ट्री शालिनीच्या आयुष्याला हादरवून टाकणारी ठरणार असून ड्रामा आणि धोका निर्माण करणार आहे. त्याच्या एंट्रीने कथानकाला वेगळाच ट्विस्ट मिळणार का ? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

करण कुलकर्णीच्या भूमिकेबद्दल बोलताना खालिद सिद्दीकी म्हणाले “मी करण कुलकर्णी कबीरचा वडील ही भूमिका साकारत असून करण आपल्या मुलावर खूप प्रेम करतो आणि त्याच्यासाठी तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. त्यामुळेच त्याचा देशमुख कुटुंबाशी संघर्ष झाला आहे आणि याचे पडसाद आता मालिकेत दिसणार आहेत”

Prime Video वर ‘मटका किंग’चा वर्ल्डवाइड प्रीमियर; Vijay Varma चा दमदार लूक पाहण्यासाठी व्हा सज्ज

खालिद सिद्दीकी यांनी “मिस्टर अँड मिसेस परशुराम”च्या टीमबद्दल सांगितले की, “ही एक खूप छान टीम आहे. सर्व कलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत आणि या टीमचा भाग होणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”आपल्या चाहत्यांसाठी त्यांनी संदेश दिला, “मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्यांनी या शोवर भरभरून प्रेम करावे आणि दररोज रात्री ८:३० वाजता हा शो नक्की पाहावा.”

“दे दो भाईजान!” Dhurandhar 2 च्या यशानंतर पाकिस्तानी चाहत्यांची Aditya Dhar ला 500 कोटींची मागणी

स्टार प्लसबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल ते म्हणाले, “मला वाटतं मी स्टार प्लसचा इन-हाऊस अभिनेता आहे कारण माझ्या आयुष्यातील बहुतेक सर्व शो मी स्टार प्लससाठीच केले आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या सोबत काम करणं म्हणजे जणू माझंच घर आहे.”

Web Title: Khalid siddiqui makes a powerful entry as karan kulkarni in star plus mr and mrs parshuram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.