Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’

मराठी अभिनेता किरण गायकवाडने दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'देऊळबंद 2' हा सिनेमा लवकरच 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणार आहे.
  • सिनेमा ‘देऊळबंद 2’ लवकरच 100 कोटी गाठणार आहे.
  • मराठीची ही घोडदौड अशीच सुसाट सुरू राहो!”
महाराष्ट्राचा ‘देवमाणूस’ अभिनेता किरण गायकवाड सध्या फार खुश दिसत आहे. या आनंदामागचे कारण म्हणजे त्याचे गुरुवर्य दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे! ‘देऊळबंद 2’ सिनेमाच्या रिलीजपासून प्रवीण संपूर्ण महाराष्ट्रभरात सिनेचाहत्यांची भेट घेत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता ‘देऊळबंद 2’ सिनेमाची टीम अख्खा महाराष्ट्र पालथा घालत आहेत. याचे फळही त्यांना Box Office वर मिळताना दिसत आहेत. सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणार आहे. फक्त दोन पावलांचे अंतर उरले आहेत.

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत

 

अशामध्ये मालिका क्षेत्रातील सितारा अभिनेता किरण गायकवाडने प्रवीण तरडेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये दिग्दर्शकासोबत असलेल्या त्याच्या खास नात्याला उजाळा दिला आहे. त्याने लिहिले आहे की, “एकांकिका, नाटकं, मालिका रायटिंग ते थेट १०० कोटींचा सिनेमा… याला म्हणतात झपाटलेपण! आज जगाला ओरडून सांगावसं वाटतंय की, ज्या माणसाला मी खूप वर्षांपासून ओळखतो, ज्यांच्यासोबत मी ‘चौक’ सिनेमात काम केलंय, तो एक मराठमोळा दिग्दर्शक आज १०० कोटींच्या शिखरावर छातीठोकपणे उभा आहे! आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे ‘गुरुजी’ प्रवीण तरडे आहेत, याचा मला लय भारी अभिमान वाटतोय. मराठी सिनेमा जगात कुठेच कमी नाही आणि तो आपला झेंडा असाच गाडणार, हे गुरुजींनी ‘देऊळबंद दोन आता परीक्षा देवाची’ या सिनेमातून सिद्ध करून दाखवलंय. मराठीत मोजकेच दोन-तीन सिनेमे या आकड्यापर्यंत पोहोचलेत, आणि त्यात आज गुरुजींचं नाव आहे! त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायची इच्छा अजूनही मनात आहे, पण ‘चौक’च्या सेटवर मी त्यांची ती अफाट एनर्जी खूप जवळून पाहिलीये. दिवस-रात्र न बघता सतत पळणारा, कल्पक विचार करणारा आणि कमालीच्या कष्टातून तावून सुलाखून निघालेला हा माणूस आहे. आज हे यश त्यांच्या पायाशी आलंय, कारण या माणसाने रक्ताचं पाणी केलंय! गुरुजी, तुमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनापासून कडक अभिनंदन! “एकांकिकेच्या मातीतून जी ताकद जन्माला येते, ती थेट शंभर कोटींचा इतिहास घडवूनच शांत बसते!” मराठीची ही घोडदौड अशीच सुसाट सुरू राहो!”

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!

 

अभिनेता किरण गायकवाडने चौक या मराठी सिनेमात दिगर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले होते. या सिनेमादरम्यान त्याने प्रवीणचे काम अगदी जवळून पाहिले आहे. प्रवीण तरडेचा सिनेमा ‘देऊळबंद 2’ लवकरच 100 कोटी गाठणार आहे. संपूर्ण मराठी सिनेविश्वात 100 कोटींचा आकडा पार करणारा हा तिसरा सिनेमा ठरेल, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Kiran gaikwad posted about pravin tarde landing deool band 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Marathi celebrities
  • pravin tarade

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.