Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

Kishor Kumar Song Ban : १९७५ च्या आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर सरकारी रेडिओ आणि दूरदर्शनवर बंदी घालण्यात आल्याचा किस्सा त्यांचे पुत्र अमित कुमार यांनी सांगितला होता. सरकारी कार्यक्रमासाठी गाण्याचा प्रस्ताव किशोर कुमार यांनी नाकारल्याने ही कारवाई झाल्याचे या किस्स्यात सांगितले जाते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 20, 2026 | 08:47 PM
kishor kumar ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

kishor kumar ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • गायक किशोर कुमार यांनी दिलेला नकार सहन झाला नाही….
  • हिंदी सिनेसृष्टीला अनेक गाणी दिली…
  • अमित कुमार यांनी सांगितला हा किस्सा
 

Kishor Kumar Song Ban :किशोर कुमार यांच्या गाण्यावर ०१ वर्षेसाठी होती हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रिद्ध गायक किशोर कुमार यांच्यावर एक वर्षांसाठी बंदी होती. आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारा एक प्रसिद्ध गायकाला चक्क एक वर्षे बॅन करण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात म्हणजे १९७५ रोजी  किशोर कुमार यांच्या गाण्यांवर सरकारी रेडिओ तसेच दूरदर्शनवर प्रर्दशित होणाऱ्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. याचा खुलासा त्यांचा  मुलगा गायक अमित कुमार यांनी केला होता.

 

गायक किशोर कुमार यांनी दिलेला नकार सहन झाला नाही….

काँग्रेस सरकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आणि सरकारच्या २० कलमी कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी गाण्यास किशोर कुमार यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्या काळातील माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला यांना गायक किशोर कुमार यांनी दिलेला नकार सहन झाला नाही. म्हणून प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना शिक्षा म्हणून त्यांच्या संपूर्ण गाण्यांवर बंदी घालण्यात आली. जेवढी सरकारी माध्यमांमध्ये आहेत तेवढ्या माध्यमांवर बंदी घालण्यात आली.

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

हिंदी सिनेसृष्टीला अनेक गाणी दिली…

किशोर कुमार हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे गायक आहेत.त्यांनी त्याच्या गाण्याची सुरुवात १९४८ पासून जिद्दी या चित्रपटापासून केली. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी त्यांना गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर पुढे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक गाणी दिली. किशोर कुमार यांचा अष्टपैलू आवाज त्यांच्या गायणातला जिवंतपणा आणि योडेलिंगची एक वेगळी अनोखी त्यांनी निर्माण केली होती. त्यांच्या या शैली मुळे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर आणि संगित दुनियेत अनेक दशके गाजवली.

राजेश खन्ना साठी आणि अँग्री यंगमॅन म्हणजेचं आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांनी अनेक रोमँटिक गाणी गायली. या मध्ये रूप तेरा मस्ताना  (आराधना) पल पल दिल के पास (ब्लॅक मेल) ओ मेरे दिल के चैन (मेरे जीवन साथी) इवढेच नाही , पुढे त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी सुद्धा गाणी गायली आहेत. गंमत जमंत मधिल अश्विनी ये ना … 

 

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

अमित कुमार यांनी सांगितला हा किस्सा

कपिल शर्मा शोमध्ये अमित कुमार यांनी हा संपूर्ण किस्सा सांगितला होता.जेव्हा सरकारी अधिकारी किशोर कुमार यांच्या कडे गाणे गाण्याचा  प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा किशोर कुमार यांनी पैसे किती मिळणार ? जर पैसे मिळणार नसतील तर गाणे गाणार नाही, असे स्पष्ट मत किशोर कुमार यांनी सांगितले. या मुळे सकरारने त्यांच्यावर ही बंदी घातली होती. जवळ- जवळ ही बंदी एक वर्षे होती.

Web Title: Kishore kumar ban government radio doordarshan amit kumar story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Bollywood singer
  • Famous Singer
  • Singer KK

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.