Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8 Waajun 13 Minite : थ्रिल अनुभवण्यासाठी व्हा सज्ज! सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र

8 Waajun 13 Minite : मृत्यू हा अंत नसून एका नव्या सुरुवातीची चाहूल असते, असे म्हटले जाते. याच संकल्पनेवर आधारित एक दमदार मराठी सस्पेन्स थ्रिलर वेब मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 06:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मृत्यवर आधारित एक मराठी वेब मालिकेचे लवकरच आपण साक्षीदार होणार आहोत.
  • मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा असल्याची चर्चा सुरु आहे.
8 Waajun 13 Minite : मृत्य टाळता येत नाही! मृत्यू अटळ असतो! मृत्यू अंत नसतो, ती एक नवीन सुरुवात असते. अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. याच मृत्यवर आधारित एक मराठी वेब मालिकेचे लवकरच आपण साक्षीदार होणार आहोत. मराठी प्रेक्षकांसाठी एक दमदार सस्पेन्स थ्रिलर मालिका OTT विश्वात दाखल झाली आहे. ‘8 Waajun 13 Minite’ ही मालिका आता Ultra Jhakaas OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गूड न्यूज…प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा ,सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

या वेब सीरिजचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे मालिकेत अभिनेता सुनील बर्वे आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अगदी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे दोघांच्या चाहतेमंडळीमध्ये उत्सुकता शिघेला आहे. मालिकेचे नाव ‘8 Waajun 13 Minite’ आहे आणि मालिकेचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. मालिकेत रहस्य, तणाव आणि थरार या मुख्य पैलूंचा अनुभव घेणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा असल्याची चर्चा सुरु आहे.

‘8 Waajun 13 Minite’ ही मालिका 29 मेपासून Ultra Jhakaas OTT वर स्ट्रीम होत असून मराठी प्रेक्षकांसाठी ती एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरणार आहे. थ्रिलर आणि सस्पेन्स प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मालिका खास आकर्षण बनली आहे. विशेष म्हणजे Sunil Barve आणि Aishwarya Narkar ही जोडी पहिल्यांदाच एका थरारक कथेत एकत्र दिसत असल्याने सोशल मीडियावरही मालिकेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना दिसत आहे.

Mulshi Pattern 2 : पुन्हा ती क्रूरता रंगणार! ‘मुळशी पॅटर्न 2’ चे दिले संकेत, दिग्दर्शक प्रवीण तरडे अखेर बोललाच

मराठी मनोरंजन क्षेत्रात थरार अनुभवण्यासाठी आगामी सिनेमे :

मराठी मनोरंजन क्षेत्रात थराराचा अनुभव देण्यासाठी ‘8 Waajun 13 Minite’ ही मालिका Ultra Jhakaas OTT वर पाहता येईल. त्याचबरोबर, मराठी OTT क्षेत्रात ‘Detective Dhananjay’ या मालिकेनेही हवा केली आहे. थराराने भरलेला चित्रपट ‘घबाडकुंड‘ चित्रपट 19 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात पाहता येणार आहे. तर थरार आणि विनोद यांनी भरपूर सिनेमा ‘तुंबाडची मंजुळा‘ 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 8 waajun 13 minite new marathi web series watched on ultra jhakaas ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • latest movies
  • OTT
  • sunil barve

संबंधित बातम्या

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या
1

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या

सिनेप्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! अखेर ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा आला; ‘या’ OTT वर पाहता येणार चित्रपट
2

सिनेप्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! अखेर ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा आला; ‘या’ OTT वर पाहता येणार चित्रपट

२० कोटींचे भव्य सेट, ३० किलोचा लेहेंगा! २४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने बदललं बॉलिवूडचं चित्र; आजही जादू कायम
3

२० कोटींचे भव्य सेट, ३० किलोचा लेहेंगा! २४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने बदललं बॉलिवूडचं चित्र; आजही जादू कायम

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा
4

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.