Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकरांचे निधन झाले. त्यांच्या या अकस्मात मृत्यूने प्रेक्षकांना धक्का बसला असून चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे. नाना गेले पण आपले शेवटचे चित्रपट प्रेक्षकांसाठी राखून गेले. २०२६ मध्ये नाना पाटेकर यांनी काही खास चित्रपटांमध्ये आपली महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2026 | 09:52 AM

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील 'हे' ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

Follow Us
Follow Us:
1 / 5

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित 'सुभेदार' या हिंदी चित्रपटात नाना पाटेकर यांनी पाहुणे कलाकार म्हणून लहान भूमिका साकारली आहे. हा एक ॲक्शन-ड्रामा सिनेमा असून अनिल कपूर यांची चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे.

2 / 5

ओ-रोमिओ हा २०२६ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी भाषेतील रोमँटिक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. साजिद नाडियादवाला चित्रपटाचे दिग्दर्शक असून 'इस्माइल खान' (Ismail Khan) ही भूमिका नाना पाटेकरांनी चित्रपटात साकारली आहे.

3 / 5

'स्कॅम फाइल्स' (Scam Files) नावाचा ५ मिनिटे २७ सेकंदांचा लघुपट जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित झाला आहे. यात नाना पाटेकर यांनी जागरूक नागरिकाची भूमिका निभावली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट' सायबर फसवणुकीविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा लघुपट तयार केला आहे.

4 / 5

निधनापूर्वी नाना पाटेकरांनी वेब सिरीजच्या दुनियेत आपली धमाकेदार एंट्री घेतली. ‘संकल्प’ नावाच्या वेब सिरीजमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रकाश झा दिग्दर्शित हा चित्रपट राजकीय नाटक, सत्तेचे राजकारण आणि यूपीएससी (UPSC) कोचिंग सेंटरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

5 / 5

हाउसफुल ५, वनवास, ओले आले, गदर २, तडका या चित्रपटांमध्येही ते अलिकडे झळकले आहेत. नाना गेले पण त्यांच्या चित्रपटांतून ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील.

Web Title: Nana patekar death last movies 2026 subedar o romeo scam files sankalp nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Actor
  • entertainment
  • latest movies
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
1

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी
2

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई
3

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज
4

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.