Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ Music Launch मध्ये शिरला एक फॅन! Avadhoot Gupte ने दिलं मोठं गिफ्ट…

Mamachya Govyala Jauya movie: 'मामाच्या गोव्याला जाऊया' चित्रपटाच्या म्युझिक लाँचमध्ये एका चाहत्याने गायलेले गाणे सर्वांना भावले. अवधूत गुप्ते यांनी ते थेट अल्बममध्ये समाविष्ट करत खास गिफ्टही दिले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 05, 2026 | 10:08 AM
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mamachya Govyala Jauya movie: मामाच्या गोव्याला जाऊया या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच ठाण्यामध्ये पार पडला. या सोहळ्यादरम्यान एक वेगळीच घटना घडली. म्युझिक लाँच सोहळा सुरू असताना एक तरुण चाहता त्याठिकाणी उपस्थित होता. त्याने आयोजकांना विनंती करून या सिनेमाशी संबंधित एक गाणं परफॉर्म केलं… विशेष म्हणजे हे गाणं उपस्थित सर्व कलाकारांना सुद्धा फार आवडलं आणि सिनेमाचं म्युझिक केलेले Avadhoot Gupte यांनी या चाहत्याला खास गिफ्ट सुद्धा दिलं….

असं आहे ते खास गाणं
आदित्य कदम उर्फ Naav Addy हा मुंबईतील एक मराठी रॅपर आहे. तो स्वतः struggler sala या सीरिजचा चाहता असल्यानं त्याने हे गाणं खास त्या टीमसाठी लिहिलं आहे. हीच टीम मामाच्या गोव्याला जाऊया सिनेमात आहे त्यामुळे त्याने या चित्रपटासाठी ही रॅप तयार केलं आणि थेट म्युझिक लाँच सोहळ्याला पोहोचून त्याने ते ऐकवलं…

उपस्थितांकडून रॅपला पसंती
या म्युझिक लाँच सोहळ्याला उपस्थित असलेले कलाकार मंडळींना हे गाणं आवडलं. अगदी या गाण्याचा परफॉर्मन्स सुरू होता त्यावेळी संतोष जुवेकर, कुशल बद्रिके हे कलाकार टाळ्या शिट्या वाजवून गाणं एन्जॉय करतानाही दिसले….

 

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा जल्लोषात पार पडला संगीत अनावरण सोहळा,’एनर्जीने भरलेल्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

…आणि मग अवधूत गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट!
या सरप्राइज परफॉर्मन्सनंतर सिनेमाला ज्यांनी संगीत दिलं आहे ते अवधूत गुप्ते मंचावर आले आणि त्यांनी आदित्यचं कौतुक केलं. सोबतच त्यांनी आदित्यला एक खास बक्षीस दिलं… ते म्हणाले, “तुम्हा दोघांना बक्षीस देतो. आजचा दिवस आणि तुझा उत्साह बघून, तू हे जे गाणं सादर केलं आहेस ते मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाच्या ऑफिशियल अल्बमचा एक भाग असेल.” पुढे मिश्किल टिप्पणी करत ते म्हणाले, “मला यासाठी गिरिजा गुप्ते ( Avadhoot Gupte यांच्या पत्नी) ज्या एकविरा म्युझिकच्या सर्वेसर्वा आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागेल. परवानगीसाठी मी 3 दिवस पोळ्या लाटायलाही तयार आहे…”

 

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती

याशिवाय सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते विजू माने यांनीही या गाण्याचं आणि आदित्यचं कौतुक केलं. शिवाय अभिनेता कुशल बद्रिके, संतोष जुवेकर यांनीही हे गाणं त्यांच्या पसंतीस उतरल्याचं सांगितलं… अशाप्रकारे एखाद्या चाहत्याने म्युझिक लाँच सोहळ्याला येऊन त्याने बनवलेलं गाणं ऐकवणं आणि त्या गाण्याला थेट सिनेमाच्या ऑफिशियल अल्बममध्ये स्थान मिळण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी…

Web Title: A fan walked into the music launch of the marathi film mamachya govyala jauya avadhoot gupte surprised him with a special gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • kushal badrike
  • marathi cinema
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
1

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.