Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिन्मय मांडलेकर करणार ‘या’ आगामी मालिकेचे लेखन! मराठी अस्मितेसाठी एकत्र, लेखक-दिग्दर्शकाची ‘ही’ सुप्रसिद्ध जोडी

अभिनेता चिन्मय मांडलेकर लिखित ‘मराठी मिडीयम’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळी करणार असून, या यशस्वी जोडीकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मराठी शाळांच्या अस्मिता आणि सध्याच्या परिस्थितीवर आधारित या मालिकेचा प्रोमो 29 मे रोजी प्रदर्शित करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नवी मालिका पाहण्यासाठी मालिकारसिक उत्सुक आहेत.
  • मंदार देवस्थळीच्या दिग्दर्शनाखाली मालिका आकार घेणार आहे.
  • या मालिकेत श्रद्धासोबत अभिनेता अक्षय नलावडेही झळकणार आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर त्याच्या अभिनयासोबत आणखीन एका गोष्टीमुळे ओळखला जातो ते म्हणजे लेखन! चिन्मय मांडलेकरच्या लेखनाचा नमुना नव्याने अनुभवण्याची संधी मालिकाप्रेमींना मिळणार आहे. फक्त मालिकाप्रेमी नव्हे तर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी मराठी मनाला चिन्मय मांडलेकरच्या नव्या मालिकेची आतुरता लागून आहे. विशेष गोष्ट म्हणजे या मालिकेचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी करणार आहे. चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी, या जोडीने याआधीही हिट मालिका दिल्या आहेत. या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नवी मालिका पाहण्यासाठी मालिकारसिक उत्सुक आहेत.

१३ वर्षे पूर्ण: ‘ये जवानी है दीवानी’च्या आठवणींना उजाळा; दीपिका पदुकोणच्या स्टाइलिश लूकची पुन्हा चर्चा

‘मराठी मिडीयम’

मालिकेचे नाव ‘मराठी मिडीयम’ आहे. मालिका कधीपासून पाहता येईल याची तारीख सध्या जाहीर नाही परंतु 29 मे रोजी या मालिकेचा Promo लाँच करण्यात आला आहे. मराठी शाळांच्या अस्मितेवर या मालिकेची कथा आधारित आहे. सध्या राज्यभरात मराठी शाळा हाल सोसत आहेत त्यामुळे हा मुद्दा आणि त्यावर आधारित ही मालिका पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मालिकेचे लेखन स्वतः अभिनेता चिन्मय मांडलेकरने केले आहे तर मंदार देवस्थळीच्या दिग्दर्शनाखाली मालिका आकार घेणार आहे.

Reelstar श्रद्धा पवारचे मालिका विश्वात पदार्पण!

रिलस्टार श्रद्धा पवार सोशल मीडियाची क्वीन म्हणून ओळखली जाते. अनेक मराठी हिट गाण्यांमध्ये अभिनय करून आज श्रद्धा मराठी मालिका विश्वात तिचे पहिले पाऊल ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी विशेष आहे. या मालिकेत श्रद्धासोबत अभिनेता अक्षय नलावडेही झळकणार आहे.

बॉलिवूडच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका: एका निर्णयाने मोडल्या इंडस्ट्रीच्या बेड्या, मुलींनीही घडवला इतिहास

स्टार प्रवाहच्या मेगा लाँच कार्यक्रमात नुकतीच या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली असली, तरी मालिकेतील सर्व सहाय्यक कलाकारांची नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहेत. वरिष्ठ कलाकार तसेच कुटुंबातील इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोण झळकणार याचा खुलासा वाहिनी आगामी टीझर प्रोमोमधून टप्प्याटप्प्याने करणार आहे.

Web Title: A new marathi series from the renowned duo chinmay mandlekar and mandar devasthali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 06:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.