Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra Pradhan Resignation : चिन्मय मांडलेकरांनी Gen Z ला केला सलाम! प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केली विशेष पोस्ट

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून Gen Z तरुणाईच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आंदोलनाला यश मिळाल्याने देशभरातील विद्यार्थ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही मोठा जल्लोष केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 25, 2026 | 06:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चिन्मय मांडलेकरने याविषयी पोस्टही शेअर केली आहे.
  • चिन्मयने या पोस्टच्या या माध्यमातून आंदोलनात सहभागी प्रत्येक व्यक्तीला सलाम केलं आहे.
  • ‘केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!’
दिल्लीच्या रस्त्यावर पेटलेल्या आगीचे पडसाद संपूर्ण देशभरात पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने Gen Z नावाचे वादळ आपल्या न्याय हक्कांसाठी सत्तेच्या विरोधात उभी राहिलीही आणि सत्तेला गुडघ्यावर आणलेही! NEET Peparleak या मुद्द्यामुळे या वादळाला सुरुवात झाली, आंदोलनामागे एकच उद्देश होता ‘केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!’ अखेर, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कलाकारमंडळीही जल्लोषात असल्याचे दिसत आहे. चिन्मय मांडलेकरने याविषयी पोस्टही शेअर केली आहे.

“My Dear Cockroach….” म्हणत प्रकाश राज यांनी पोस्ट टाकत cjpचे केले अभिनंदन

काय म्हणाला अभिनेता चिन्मय मांडलेकर?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची बातमी येताच चिन्मय मांडलेकरांनी पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे की, “या पिढीला सलाम! ज्या कुणी या देशाला जागविण्याचे काम केले आहे, त्या प्रत्येकाला सलाम!” चिन्मयने या पोस्टच्या या माध्यमातून आंदोलनात सहभागी प्रत्येक व्यक्तीला सलाम केलं आहे.

मराठमोळ्या अभिजीत दिपकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्रीची खास पोस्ट! ज्योतिका म्हणते, “मला माझ्या मुलाला तुझ्यासारखा…”

या आधीही केली होती पोस्ट!

चिन्मयने कालच विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पोस्ट करत सांगितले होते की, “मी काही कॉकरोच (झुरळ) नाही. मी एक अभिमानस्पद भारतीय आहे. मला वांगचुकबद्दल फारसं ठाऊक नाही. जो विनोदी कलाकार श्रीरामांचे नाव मध्ये आणतो, त्याच्या विनोदांवर मी हसत नाही. आणि तुकडे-तुकडे गँगच्या कोणत्याही घटकाला माझा पाठिंबा तर अजिबातच नाही. ऑन-ड्यूटी पोलिसाला मारहाण करणे हे कधीही स्वीकारार्ह नाही. पण निःशस्त्र विद्यार्थ्यांना मारहाण करणे अत्यंत संतापजनक आहे! त्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करणे चीड आणणारे आहे! आणि हाच आवाज उठवल्यामुळे जर तुम्ही मला ‘अनफॉलो’ करणार असाल, तर माझ्या मित्रा, “देव तुझं भलं करो.” भारत माता की जय! जय हिंद.”

Web Title: Chinmay mandlekar salute gen z after dharmendra pradhan resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • Dharmendra Pradhan Resignation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.