Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Om Bhutkar Wedding : ओम भुतकर चढला बोहल्यावर, गुपचूप उरकला लग्नसोहळा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेता ओम भुतकर लग्नबंधनात अडकल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून, त्याचे लग्नातील फोटोही व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटो खऱ्या लग्नाचे आहेत की आगामी चित्रपटाच्या शूटिंगचे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2026 | 06:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ओम भुतकर खरंच बोहल्यावर चढला आहे की चर्चेत असणारे फोटोज त्याच्या आगामी सिनेमाचे शूटिंग?
  • खरं काय आणि खोटं काय? हे आता ओम भुतकर आणि त्याच्या जवळच्या लोकांनाच माहिती.
  • ओम भुतकरला मुळशी पॅटर्न 2 मध्ये पाहायला मिळणार का? असा प्रश्न ओम भुतकरच्या चाहत्यांना पडला आहे.
मुळशी पॅटर्न सिनेमातून महाराष्ट्रभरात आपल्या अभिनयाचा बोलबाला गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा अँग्री यंग मॅन अभिनेता ओम भुतकर बोहल्यावर चढल्याच्या चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर होत आहेत. ओम भुतकरने लग्न केलं असल्याच्या चर्चांसहित लग्नाचे फोटोजही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याबाबत ओम भुतकरने त्याच्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारची चाहूल लागू दिली नव्हती. त्याच्या लग्नाबाबत कोणत्याही चर्चा ऐकण्यात नव्हत्या. अचानक त्याच्या लग्नाचे फोटोज समोर आल्याने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ओम भुतकर खरंच बोहल्यावर चढला आहे की चर्चेत असणारे फोटोज त्याच्या आगामी सिनेमाचे शूटिंग? या गोष्टी अद्याप अधिकृतरित्या जाहीर नाहीत.

Bhumi Pednekar : चित्रपट समाजाचे प्रतिबिंब! विविध विषयांवर व्यक्त झाली भूमी पेडणेकर; ‘हिंसा किंवा अश्लीलता…’

ओम भुतकरचा जवळचा मित्र अभय महाजनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ओम भुतकर नवरदेवाच्या वेषामध्ये आहे. त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हेच स्पष्ट करत आहे की लग्न त्याचेच लागत आहे. परंतु, पोस्टमध्ये अभयने ओमला फक्त टॅग केले आहे, त्याचे लग्न झालंय म्हणून त्याला अभिनंदन केले नाही, त्यामुळे चाहत्यांच्या मनात ‘कुछ तो गडबड है!’ असा विचार नक्कीच आला असेल. पण खरं काय आणि खोटं काय? हे आता ओम भुतकर आणि त्याच्या जवळच्या लोकांनाच माहिती.

काही महिन्यांअगोदर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदुलकरचेही असेच लग्नाच्या वेशातील फोटोज चर्चेत आले होते. नंतर ते कळाले की ते फोटोज तिच्या आगामी सिनेमाची चाहूल होती. त्यामुळे ओम भुतकरच्या लग्नाचे फोटोज आणि त्यामागचे सत्य! अद्याप स्पष्ट नाही.

Bhumi Pednekar : देशात काही घडलं तर कलाकार राहतात शांत? अभिनेत्रीने सांगितले सत्य, म्हणाली ‘मी तशातली नाही’

तुंबाडची मंजुळा!

ओम भुतकर नुकताच तुंबाडची मंजुळा सिनेमात झळकला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रदर्शन केले. प्रेक्षकांकडून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अशामध्ये प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न 2 करणार असल्याचे एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ओम भुतकर मुळशी पॅटर्नच्या सिक्वेलचा भाग होणार का? ओम भुतकरला मुळशी पॅटर्न 2 मध्ये पाहायला मिळणार का? असा प्रश्न ओम भुतकरच्या चाहत्यांना पडला आहे.

Web Title: Did the mulshi pattern star om bhutkar secretly tie the knot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Wedding

संबंधित बातम्या

Jackie Shroff : ‘भिडू! Gift हे गिफ्ट असतं’ जॅकी श्रॉफ यांनी अर्जुन कपूरच्या बहिणीला दिली भलतीच भेट वस्तू
1

Jackie Shroff : ‘भिडू! Gift हे गिफ्ट असतं’ जॅकी श्रॉफ यांनी अर्जुन कपूरच्या बहिणीला दिली भलतीच भेट वस्तू

Aamir Khan Wear Payal In Marriage: लग्नात आमिर खानने घातले पैंजण; फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
2

Aamir Khan Wear Payal In Marriage: लग्नात आमिर खानने घातले पैंजण; फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Aamir Khan Married: आमिर खान-गौरी स्प्रॅट अडकले लग्नबंधनात; अभिनेता झाला भावूक, विवाहसोहळ्याचा पहिला फोटो आला समोर
3

Aamir Khan Married: आमिर खान-गौरी स्प्रॅट अडकले लग्नबंधनात; अभिनेता झाला भावूक, विवाहसोहळ्याचा पहिला फोटो आला समोर

दोन लग्न, दोन घटस्फोट! Aamir Khanच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
4

दोन लग्न, दोन घटस्फोट! Aamir Khanच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.