Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; लग्नाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहसीन खान तमन्नासोबत लग्नबंधनात अडकला. लग्नाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली असून फोटो-व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 12:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mohsin Khan Marries Tamanna: हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मोहसीन खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोहसीन खानने अखेर तमन्नासोबत लग्न केलं आहे. ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुड्याची घोषणा केली होती. आता ३ ऑक्टोबर रोजी एका खासगी सोहळ्यात दोघे विवाहबंधनात अडकले. मोहसीनने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.

मोहसीनने शेअर केला लग्नाचा फोटो

मोहसीन खानने आपल्या इन्स्टाग्रामवर तमन्नासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने “तो दिवस, माशाअल्लाह” असे कॅप्शन लिहिले आहे. फोटोमध्ये मोहसीन आणि तमन्नाचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो समोर येताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

मोहसीन-तमन्नाचा रॉयल लूक

लग्नासाठी मोहसीनने आकर्षक ब्लॅक अँड व्हाइट टक्सीडो परिधान केला होता, तर तमन्ना बहुरंगी लेहेंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. दोघांचा हा रॉयल लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मोहसीनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नातील आणखी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोहळ्याची झलक दाखवली.

लग्नानंतर रिसेप्शनमध्ये कपलचा डान्स

मोहसीनच्या लग्नानंतर रिसेप्शन आणि वलिमा सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये मोहसीन आणि तमन्ना कुटुंबीय आणि मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहेत. ‘तू ही सुबह है मेरी, तू मेरी शाम है’ आणि ‘चम्मक छल्लो’ यांसारख्या गाण्यांवर मोहसीन थिरकताना दिसत आहे.

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

मेहंदी सोहळ्याचीही झलक व्हायरल

मोहसीन आणि तमन्नाच्या मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांच्या खास दिवसातील आनंदी क्षण पाहायला मिळत आहेत. लग्नसमारंभातील फोटो आणि व्हिडीओ मोहसीनच्या फॅन क्लब्सकडूनही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

मोहसीनने लग्नाची पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्समधून नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अनेक चाहत्यांनी या जोडीला ‘आदर्श कपल’ म्हणत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Web Title: Mohsin khan marries tamanna photo video viral ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Actor
  • entertainment
  • Wedding

संबंधित बातम्या

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?
1

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
2

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
3

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी
4

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.