Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latest Marathi Movie : डोळ्यावर 500 ची नोट, भीतीने हसून व्हाल लोटपोट! करण सोनावणेसह ‘या’ भन्नाट कलाकारांची पाऊले सिनेमाक्षेत्राकडे

Latest Marathi Movie : मराठी सिनेसृष्टीत सध्या Horror Genre ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘जारण’, ‘घबाडकुंड’ आणि ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता आणखी एका नव्या Horror Comedy सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 03:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • घबाडकुंड सिनेमा 19 जूनला प्रदर्शित होणार
  • ‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा 5 जून रोजी प्रदर्शित होणार
  • नील सालेकर (Just Neel Things), सिद्धांत सरफरे तसेच करण सोनावणे झळकणार
Latest Marathi Movie : मराठी सिनेविश्वात जारण या सिनेमानंतर Horror सिनेमा तयार करण्याचा एक ट्रेंड सुरु झाला आहे. मराठी सिनेविश्वातील विविध दिग्दर्शक व निर्माते या Horror Genre मध्ये काही तरी वेगळं घडवून आणण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. दिग्दर्शक Pritam SK Patil यांचा घबाडकुंड सिनेमा 19 जूनला प्रदर्शित होणार आहे तर Vividh Korgaonkar याने दिग्दर्शित केलेला Horror सिनेमा ‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांच्या शर्यतीत आणखीन एका मराठी Horror सिनेमाने Entry घेतली आहे. या नव्या सिनेमाचा Announcement Poster लाँच करण्यात आला आहे.

बॉक्स ऑफिसवरील यशानंतर ‘सुपर डुपर’ लवकरच झी5 मराठीवर; निर्मिती सावंत यांनी शेअर केले ‘सेटवरील’ खास किस्से

‘या’ नव्या सिनेमात काय आहे विशेष गोष्ट?

पोस्ट करण्यात आलेल्या Poster मध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे या सिनेमात Instagram वर हवा करणारी संपूर्ण Orange Juice Gang म्हणजेच नील सालेकर (Just Neel Things), सिद्धांत सरफरे तसेच करण सोनावणे झळकणार आहे. त्यामुळे त्यांच्या Social Media वरील चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.

जाहीर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये आणखीन एक विशिष्ट गोष्ट म्हणजे या पोस्टरच्या वरच्याबाजूला “हॉरर कॉमेडी विश्वातला गेम चेंजर येतोय” त्यामुळे मराठी सिनेचाहत्यांमध्ये या सिनेमाविषयी एक वेगळीच उत्कंठा लागून आहे. असे 7 पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून या सगळ्यांमध्ये एक गोष्ट Common आहे ती म्हणजे ‘अन्न-वस्त्र-निवारा’! दरम्यान, प्रत्येकाच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी आहे. एका पोस्टरमध्ये कुणाला Content Creator दाखवण्यात आले आहे तर कुणाला व्यावसायिक दाखवण्यात आले आहे. कुणी ‘वसई-महालक्ष्मी-वसई’ करणारा सामान्य मराठी माणूस आहे तर कुणी सट्टेबाजीत वरपर्यंत पोहचलेला! एक परीक्षेच्या वादळांमध्ये अडकलाय तर एक बाप आपल्या मुलीच्या लग्नखर्चात पण सगळ्यांच्या डोळ्यावर मात्र पैशांची पट्टी आहे.

”पैशांची बॅग हरवली…”, ओळख नसतानाही सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात, प्रवीण तरडेंनी सांगितला परदेशातला न विसरता येणारा प्रसंग

हा सिनेमा काय असणार? या सिनेमाचे नाव काय असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार असून. सिनेमाची Announcement आज होणार आहे. सिनेमा Zeestudios Marathi प्रस्तुत असून सिनेमाचे दिग्दर्शन रामचंद्र गावकरने केले आहे.

Web Title: New latest marathi horror movie of just neel things karan sonawane and siddhant safare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • latest movies

संबंधित बातम्या

Bol Bol Rani Movie : रहस्याच्या दुनियेत प्रेमाची चाहूल; ‘बोल बोल राणी’चं पहिलं गाणं ‘सुपरनोव्हा’ रिलीज
1

Bol Bol Rani Movie : रहस्याच्या दुनियेत प्रेमाची चाहूल; ‘बोल बोल राणी’चं पहिलं गाणं ‘सुपरनोव्हा’ रिलीज

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?
2

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.