Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde : ‘सगळ्यांचा हिशोब होणार’ इशारा मुळशीच्या नेत्यांना की प्रेक्षकांना? प्रवीण तरडेची रोखठोक पोस्ट

अभिनेता-दिग्दर्शक Pravin Tarde यांच्या मुळशीवरील पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. 'मुळशी पॅटर्न 2'ची चाहूल असल्याचे म्हणत चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. तर काहींनी याच विषयावर 'मुळशी पॅटर्न 2' चित्रपटाची निर्मिती करावी, अशी मागणी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 04:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निव्वळ एका सामाजिक विषयावर केले गेलेले भाष्य!
  • @pravinvitthaltarde या सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे.
  • याच आशयावर ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमा तयार करावा असे मत मांडले आहे.
अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे सोशल मीडियावर त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी तसेच रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्याने पुन्हा एकदा त्याचे मत स्पष्ट केले आहे. परंतु, या मतामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘आता प्रवीणच्या या मताला नव्या सिनेमाची चाहूल म्हणावी की निव्वळ एका सामाजिक विषयावर केले गेलेले भाष्य!

Batwara 1947 Trailer: ‘बटवारा 1947’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; फाळणीच्या वेदना आणि माणुसकीची हृदयस्पर्शी कहाणी मोठ्या पडद्यावर

काय आहे प्रवीण तरडे याची पोस्ट?

दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे याने त्याच्या @pravinvitthaltarde या सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नमूद केले आहे की, “मुळशीमध्ये रिंगरोड आला… पण मागच्या ५ वर्षांत रोडच्या आजुबाजूला शेतजमीनी कोणी कोणी लाटल्या… सगळ्यांचा हिशोब होणार. मूळ मालक शेतकरीच!” तसेच कॅप्शनमध्ये “आता मोठ मोठे अंगावर येतील… पण पर्याय नाही शेवटी मुळशीकर आहे… बोलावं तर लागणारच…” असे नमूद केले आहे.

संमिश्र प्रतिक्रिया!

प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न 2’ची चाहत्यांमध्ये आधीपासूनच जोरदार उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे मुळशीशी संबंधित ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. “ही पोस्ट म्हणजे ‘मुळशी पॅटर्न 2’चीच चाहूल आहे,” अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी कमेंट्समध्ये दिल्या. तर काहींनी याच आशयावर ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमा तयार करावा असे मत मांडले आहे.

Kangana Ranaut: ‘Gen Z हिंदू मुलींबाबत’ कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड

देऊळबंद 2!

प्रवीण तरडे याचा सिनेमा ‘देऊळबंद 2′ चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा पार केला. संपूर्ण देशभरात प्रवीण तरडे आणि त्याच्या ‘देऊळबंद 2′ टीमचे कौतुक करण्यात आले होते. या दरम्यान, मुलाखतीत त्याने ‘मुळशी पॅटर्न 2′ सिनेमाविषयी चाहूलही दिली होती.

Web Title: Pravin tarde shared post about mulshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Mulshi Taluka
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
1

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.