Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priya Bapat : ‘मी रागावली आहे, मी नाराज…’ प्रिया बापटने व्यक्त केला राग! सरकारला स्पष्ट शब्दात ठणकावले

अभिनेत्री प्रिया बापटने जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असून सरकार नागरिकांसमोर उत्तरदायी असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2026 | 03:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रिया यंदा अभिनय तसेच सौंदर्य सोडून एका सामाजिक मुद्द्यासाठी चर्चेत आली आहे.
  • नक्की काय आहे प्रिया बापटची पोस्ट?
  • प्रियाने रिपोस्ट केला आणखीन महत्वाचा मुद्दा!
अभिनेत्री प्रिया बापटने जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात तिचे मत व्यक्त केले आहे. तिने स्पष्ट शब्दात वस्तुस्थिती आणि त्यावर तिचे म्हणणे नोंदवले आहे. अशामध्ये आधीपासून चर्चेत असलेल्या या मुद्द्यात झेप घेऊन प्रिया बापटची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टी तसेच इतर भारतीय मनोरंजन क्षेत्रातून या आंदोलनाला अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता खास तरुणांसाठी तरुणांची प्रिय प्रिया बापट हिने आवाज उठवला आहे. त्यामुळे प्रिया यंदा अभिनय तसेच सौंदर्य सोडून एका सामाजिक मुद्द्यासाठी चर्चेत आली आहे.

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

नक्की काय आहे प्रिया बापटची पोस्ट?

प्रिया बापट म्हणते की “मी रागावली आहे. मी नाराज आहे. कदाचित मला प्रत्येक तपशील माहीत नसेल किंवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही माहीत नसेल. पण मला एवढं नक्की माहीत आहे की ‘आपण एका लोकशाही असलेल्या देशात राहतो. येथे प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. सरकार हे आपल्या नागरिकांसमोर उत्तरदायी असते. नागरिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही आणि दाबला जाऊ नये. किमान त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि संवादाची सुरुवात करणं, एवढी तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो. पण सध्या जे घडत आहे, ते निश्चितच तसं नाही घडत आहे.”

प्रियाने रिपोस्ट केला आणखीन महत्वाचा मुद्दा!

प्रिया बापटने @rishabshah2012 या सोशल मीडिया हॅन्डलने केलेली पोस्ट तिच्या सोशल मीडिया हँडलवर रिपोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नमूद आहे की, “भाजपचा समर्थक असतानाही शिक्षणाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणं योग्य आहे. काँग्रेसचा समर्थक असतानाही जर लोकसभेचे कामकाज ठप्प होत असेल तर त्यावर प्रश्न करणे अयोग्य नाही. सोनम वांगचुक यांच्या मतांशी सहमत नसाल तरी त्यांच्या धैर्याचे आणि चिकाटीचे कौतुक केले तर यात काय वाईट? तसेच जरी तुम्ही CJP समर्थक नसाल तरीदेखील तुम्ही त्यांच्या मुद्द्यांशी आणि उद्दिष्टांशी सहमत असू शकता आणि याला दुतोंडी भूमिका नाही म्हणत. एकंदरीत, यालाच खरी लोकशाही म्हणतात.”

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

फक्त प्रिया बापट नव्हे तर इतर अनेक मराठी कलावंतांनी त्यांचे मत मांडले आहे. अभिनेत्री रसिका सुनील तसेच जितेंद्र जोशी आणि इतर कलावंतांनीही त्यांचे मत नोंदवले आहे.

Web Title: Priya bapat post for stundets protest at jantar mantar delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • CJP Protest
  • delhi government
  • Priya Bapat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.