Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection

Raja Shivaji हा चित्रपट सध्या मराठी बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचताना दिसत असून, पहिल्याच दिवशी तब्बल ११.५ कोटींची कमाई करत मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • साडे 11 कोटींच्या कमाईसह राजा शिवाजी चित्रपट मराठी सिनेविश्वातील Highest Opening देणारा सिनेमा ठरला
  • पहिल्या दिवसात दहा कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलावहिला मराठी चित्रपट
  • १२ मे रोजी मुंबईतील INOX PVR येथे Raja Shivaji या चित्रपटाचा खास शो
राजा शिवाजी सिनेमा मराठी सिनेविश्वात नवीन विक्रम करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या सैराटचा Record लवकरच तुटेल असा अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. सिनेमाने प्रदर्शित होण्याच्या अगदी पहिल्याच दिवशी सैराटचा Record तोडला आहे. सैराट मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त Opening देणारा सिनेमा होता. जवळपास साडे 3 कोटींची Opening करत, त्याकाळी सिनेमाने Highest Opening For Marathi Cinemas हा Title आपल्या नावे केला होता. पण, राजा शिवाजी सिनेमाच्या Entry ने सैराटच Highest Opening Record तर तोडला गेलाच आहे. साडे 11 कोटींच्या कमाईसह राजा शिवाजी चित्रपट मराठी सिनेविश्वातील Highest Opening देणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दिवसात दहा कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलावहिला मराठी चित्रपट आहे.

Nivedita Saraf : कृष्णाईच्या लेकी मराठी मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक

पहिल्या Week मध्ये या सिनेमाने 57.70 कोटींच्या रक्कमेचे Box Office Collection केले आहे. पहिल्या Weekend मध्ये सिनेमाने 17.40 कोटींच्या रकमेची कमाई केली होती. 11व्या दिवशी सिनेमाने 2.65 कोटी रुपये कमावले होते. 12 व्या दिवसाचे Box Office Collection 2.75 कोटी इतके होते. 13 व्या दिवशी 2.10 कोटींचे Box Office Collection तर 14 व्या दिवशी एकूण 2.10 कोटींचे Box Office Collection केले. एकंदरीत, या आठवड्यांमध्ये सिनेमाने एकूण 84.7 कोटींची कमाई केली आहे.

एकूण 75 कोटींच्या बजेटसह सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती, परंतु सिनेमाचे Investment पूर्णपणे खिशात पुन्हा आले असून आता नफ्याचा टप्पा सुरु झाला आहे. सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेणार असल्याचा अंदाज तसा विश्वास तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

रितेश देशमुख यांच्या देश फाउंडेशनतर्फे कँसरग्रस्त मुलांना Free Show

Ghanshyam Darode New Movie : राजा शिवाजी सिनेमानंतर ‘हा’ मराठी चित्रपट करणार का हवा? Picture Boyz झाला प्रदर्शित

Desh Foundation तर्फे बाल कर्करोगग्रस्त आणि कर्करोगावर मात केलेल्या मुलांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. Genelia Deshmukh आणि Riteish Deshmukh यांच्या पुढाकारातून १२ मे रोजी मुंबईतील INOX PVR येथे Raja Shivaji या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता.

Web Title: Raja shivaji movie 14 days box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • genelia deshmukh
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
1

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा
2

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.