Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde : मुळशी पॅटर्नचं नाव ऐकताच धावून आला शाहरुख खान! ‘Deool Band 2’ सिनेमासाठी SRK ठरला देवदूत

'देऊळ बंद २'च्या यशामागे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची रेड चिलीज टीम यांचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले. चित्रपटाचा DCP तयार करण्यासाठी आवश्यक निधी नसताना रेड चिलीजने मोठी आर्थिक मदत केली आणि बिलातही सवलत दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 03:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • एका मुलाखतीत ‘देऊळबंद 2’ सिनेमात बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचाही मोठा योगदान असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • शाहरुखचे तसेच त्याच्या रेड चिलीज टीमचे विशेष आभार मानले.
  • सिनेमा लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल.
फक्त 9 ते दहा कोटींच्या गुंतवणुकीने बनलेला चित्रपट ‘देऊळ बंद 2’ Box Office वर लवकरच 100 कोटींच्या घरात दिसेल. चित्रपटाने 80 कोटींचा आकडा पार केला आहे. अनेक विश्लेषकांच्यामते सिनेमाने अपेक्षेपेक्षा मोठी बाजी मारली आहे. अगदी राजा शिवाजी सिनेमाला मात करत सिनेमा मराठी सिनेविश्वातील Highet Second Week Collection देणारा चित्रपट ठरला आहे. पण अशामध्ये सिनेमाच्या दिगदर्शकाची ( प्रवीण तरडे ) मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. प्रवीण तरडेने त्याच्या एका मुलाखतीत ‘देऊळबंद 2’ सिनेमात बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचाही मोठा योगदान असल्याचे स्पष्ट केले आहे.

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण

‘देऊळबंद 2’ सिनेमासाठी शाहरुख ठरला देवदूत!

एका मुलाखतीत प्रवीण तरडे सांगतो की, “आमच्या चित्रपटासाठी शाहरुख साहेबांनी मोठी मदत केली आहे. जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांच्या रेड चिलीजने तब्बल 42 लाखांचा बिल माफ केला. आम्हाला सिनेमाचा DCP काढायचा होता. आमचा बजेट 12 लाख होता. पण DCP केल्यावर तो खर्च 42 लाखांवर पोहचला, जे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी आम्ही रेड चिलीजला विनंती केली. ही बातमी शाहरुख सरांपर्यंत पोहचली. शाहरुख सरांनी सिनेमाबद्दल विचारपूस केली. सकारात्मक प्रतिकिया आल्यानंतर त्यांनी आम्हाला DCP देण्याची परवानगी दिली. इतकेच नव्हे तर 40 ते 50 टक्के बिल माफही केला.”

या मुलाखतीत प्रवीणने शाहरुखचे तसेच त्याच्या रेड चिलीज टीमचे विशेष आभार मानले आहेत. त्यावेळी प्रवीण म्हणाला, “मला शाहरुख यांना ‘देऊळबंद 2’ सिनेमा दाखवायचे आहे. आता माझा सिनेमा जरी 100 कोटींच्या जवळपास पोहचला असला तरी जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं तेव्हा आमच्यासाठी खंबीरपणे उभे राहणारे आमचे शाहरुख खान सरच होते.”

नचिकेत लेलेला लागली डबल लॉटरी! ‘तुला पाहता’मधून अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून करणार पदार्पण

सिनेमा लवकरच 100 कोटी करेल पार

‘देऊळ बंद २’ चित्रपटाची सध्याची तुफान घोडदौड पाहता हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या २६ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹८४.६५ कोटींची बंपर कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकनुसार, चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही उत्तम असून हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठून नवीन विक्रम रचू शकतो.

Web Title: Shahrukh khan helped pravin tarde for the movie deool band 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • pravin tarade
  • shahrukh khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.