Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajay Atul : लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? खेडेकरांनी विचारलं थेट प्रश्न

Ajay Atul : Raja Shivaji’ या चित्रपटाला Ajay-Atul यांनी संगीत दिले असून सध्या ते चर्चेत आहेत. दिग्दर्शक Riteish Deshmukh यांच्या या सिनेमासाठी संगीत देणे हे आमच्यासाठी सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • रितेश देशमुख दिग्दर्शित या सिनेमाला अजय अतुल या जोडीने संगीत दिले आहे
  • प्रश्नाचे उत्तर अजय अतुल यांनी कार्यक्रमात दिले
  • प्रमोशनच्या वेळी संगीतकार अजय-अतुल भावुक झालेले दिसून आले
Ajay Atul : महाराष्ट्राच्या मातीतला संगीत जगभरात पसरवणारे आणि जगभरातील संगीताला महाराष्ट्रात आणणारे संगीतकार म्हणून अजय-अतुल नेहमीच चर्चेत असतात. संगीतकार अजय-अतुल या जोडीने देशभरातील संगीतप्रेमींना वेड लावले आहे. सध्या, ही जोडी चर्चेत आहे, त्यांच्या ‘Raja Shivaji’ सिनेमातील संगीतामुळे! रितेश देशमुख दिग्दर्शित या सिनेमाला अजय अतुल या जोडीने संगीत दिले आहे.

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch

‘कोण होणार मराठी करोडपती’ मध्ये सचिन खेडेकरांनी एकदा अजय अतुल यांना त्यांचा आवडता संगीतकार कोण? असा सवाल केला होता. मुळात, लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? असा प्रश्न नेहमीच रसिकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर अजय अतुल यांनी कार्यक्रमात दिले आहे.

अजय-अतुल म्हणतात, “आम्हाला RD Burman, Laxmikant-Pyarelal, Hile Raja Sahib यांचं संगीत ऐकायला फार आवडतं. तसेच ते आमचे आवडते संगीतकारही आहेत. त्याचप्रकारे आताच्या संगीतकारांपैकी आम्हाला Vishal Shekhar ही जोडी फार आवडते. तसेच संगीतकार विशाल भारद्वाज आणि ए आर रहमानदेखील आमचे आताचे आवडते संगीतकार आहेत.” पुढे सांगताना ते म्हणतात की, “आपल्याला तेच आवडतं जे आपण करत नाही किंवा आपल्याला जमू शकत नाही. A R Rehman यांनी जर सिनेमाला Music दिला तर ते 100% सिनेमॅटिक जाणवतं. त्यांनी तयार केले Zingle असो वा सिनेमासाठी दिलेले संगीत, त्या प्रत्येक कामात AR Rehman त्यांचा Impact सोडतात.”

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?


Raja Shivaji सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान काय म्हणाले अजय-अतुल?

सध्या मराठी सिनेमात राजा शिवाजी सिनेमाने मुसंडी मारली आहे. सिनेमा पाहण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत. सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. दरम्यान, प्रमोशनच्या वेळी संगीतकार अजय-अतुल भावुक झालेले दिसून आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संगीत देणे हे त्यांच्यासाठी सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Who are ajay atuls favorite music composers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Indian Classical Music

संबंधित बातम्या

Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’
1

Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?
2

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.