संगीत नाटक अकादमीने 2024 आणि 2025 वर्षांसाठीचे प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार आणि उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ आणि युवा कलावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव…
Aarohi Season 24 : GRACE Foundation प्रस्तुत आणि पंचम निषाद यांच्या संकल्पनेतून ‘Aarohi - उगवत्या ताऱ्यांचा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले असून यंदा हा महोत्सव २४व्या वर्षात पदार्पण करत आहे.
Ajay Atul : Raja Shivaji’ या चित्रपटाला Ajay-Atul यांनी संगीत दिले असून सध्या ते चर्चेत आहेत. दिग्दर्शक Riteish Deshmukh यांच्या या सिनेमासाठी संगीत देणे हे आमच्यासाठी सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
संगीत क्षेत्रात करियर करायचं असेल, तर मूलभूत संगीत, सराव आणि तंत्रज्ञानाची जाण आवश्यक आहे. वाद्य व गायन कौशल्य वाढवून, मंचावर प्रदर्शन आणि नेटवर्किंगद्वारे आपली ओळख निर्माण करता येते.
संगीत क्षेत्रात सॉंग कंपोजर म्हणून करिअर घडवण्यासाठी संगीताचं सखोल ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि सतत सराव आवश्यक आहे. स्वतःचे डेमो तयार करून, नेटवर्किंग करून आणि मेहनतीने आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ…
Pandit Ravi Shankar Birthday: पंडित रविशंकर हे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय संगीतकार होते. संपूर्ण जग त्याच्या संगीताचे आणि सितारच्या तालाचे वेडे होते. आज, त्यांच्या काही मनोरंजक कथा जाणून घेऊया.
भारतीय शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८० वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. तसेच या बातमीने संपूर्ण भारतीय संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, बासरी, तबला, सतार, पियानो वादन आणि संगीत निर्मिती अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या संगीतच वारसा गायक सागर भाटिया त्याच्या संगीत शैलीतून जपत असताना दिसून येत आहे. त्याने सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्याचे सर्वत्र…
संगीतात निर्माण होणाऱ्या तरंग लहरींमुळे सभोवतालचे वातावरण नादमय होऊन जाते. त्यामुळेच मानसिक व शारीरिक आजारांवर संगीत हे उपचार ठरू शकते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपचार म्हणून ‘म्युझिक थेरपी’द्वारा माणसाला वेदनामुक्त करू…