Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Om Bhutkar : ओम भुतकरची पत्नी आहे तरी कोण? अभिनेत्याने ठेवलं गपचूप, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली ओळख

मराठी अभिनेता ओम भुतकर याने अत्यंत साध्या आणि खासगी सोहळ्यात प्रेरणा सेठिया हिच्यासोबत विवाह केला आहे. मेहंदी, हळद किंवा संगीत समारंभाशिवाय झालेल्या या लग्नाची माहिती मित्रांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांना समजली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 06:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ओमच्या चाहत्यांना माहिती पडले की आता ओम विवाहबंधनात अडकला आहे.
  • ओम भुतकरच्या चाहत्यांना तसेच संपूर्ण मराठी सिनेप्रेक्षकांना एक प्रश्न लागून आहे.
  • ओम भुतकरच्या लग्नसोहळ्यादरम्यान त्याची पत्नी प्रेरणाने गुजराती पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
सुप्रसिद्ध अभिनेता ओम भुतकर लग्न बंधनात अडकला. ना मेहंदी, ना संगीत, ना हळदी! पठ्ठया सरळ मांडवातच उभा दिसला. चाहत्यांना आधी वाटले की ओमच्या जवळच्या मित्राने एखाद्या चित्रिकीकरणाची झलक सोशल मीडियावर पोस्ट केली असावी. नंतर बातमी वाऱ्यासारखी फैलली आणि नक्की झाले की मराठमोळा सुपरस्टार ओम भुतकर आता सात जन्मांच्या गाठीत अडकला आहे. ओम भुतकरने अगदी या कानाचं त्या कानाला लागू न देता, छिप्या पद्धतीने लग्न उरकलं आहे. या लग्न समारंभात ओमच्या जवळची मित्र मंडळी उपस्थित होती. या मित्रमंडळींच्या माध्यमातूनच ओमच्या चाहत्यांना माहिती पडले की आता ओम विवाहबंधनात अडकला आहे.

Adarsh Baal Vidyalaya Series: मोडकळीस आलेल्या शाळेची मजेशीर कहाणी; आदर्श बाल विद्यालय’ची रिलीज डेट जाहीर

पण ओम भुतकरच्या चाहत्यांना तसेच संपूर्ण मराठी सिनेप्रेक्षकांना एक प्रश्न लागून आहे. ते म्हणजे “ओम भुतकरची पत्नी आहे तरी कोण?” तर या प्रश्नाचे उत्तर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पर्णा पेठेने दिले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर ओम भुतकरच्या लग्नाची स्टोरी शेअर केली. त्यामध्ये ओम भुतकरच्या पत्नीचे नाव प्रेरणा असे होते.

कोण आहे ओम भुतकरची पत्नी?

मराठमोळा अभिनेता ओम भुतकरच्या पत्नीचे नाव प्रेरणा सेठिया आहे. प्रेरणा मूळची गुजरातची आहे. प्रेरणा वन्यजीव प्राण्यांच्या संवर्धनासाठी झटणारी संवर्धक आहे. ती फ्रीलान्स ग्लोबल या संस्थेशी जोडलेली आहे. पर्यावरण क्षेत्रात ती कार्यरत आहे. ओम भुतकरच्या लग्नसोहळ्यादरम्यान त्याची पत्नी प्रेरणाने गुजराती पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

UK च्या मातीत आकार घेतोय मराठी माणसाचा सिनेमा! अभिनेता पुष्कर जोगचा ‘अंतराल’; चित्रीकरणाला सुरुवात

‘या’ सिनेमांमध्ये झळकला मराठमोळा अभिनेता ओम भुतकर?

ओम भुतकर ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमापासून नावारूपास आला. या सिनेमात त्याने केलेला अभिनय त्याच्या कारकिर्दीत नवी दिशा देणारा ठरला. त्याचबरोबर, अभिनेता नुकताच ‘तुंबाडची मंजुळा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला. सिनेमात त्याने केलेले काम पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

Web Title: Who is the wife of actor om bhutkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Om Bhutkar

संबंधित बातम्या

Om Bhutkar Wedding : ओम भुतकर चढला बोहल्यावर, गुपचूप उरकला लग्नसोहळा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
1

Om Bhutkar Wedding : ओम भुतकर चढला बोहल्यावर, गुपचूप उरकला लग्नसोहळा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.