Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamne Samne Natak: ‘आमने सामने’ नाटकातून रोहन-केतकीला अचानक काढलं; मानधनावरून रिप्लेस केल्याचा दावा, व्यक्त केली खंत

Aamne Samne Natak: आमने सामने’ नाटकातून रोहन आणि केतकीला अचानक रिप्लेस केल्याचा दावा करण्यात आला आहे. मानधन वाढवून मागितल्यामुळे बाहेर काढल्याचं सांगत त्यांनी व्हिडीओमधून खंत व्यक्त केली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2026 | 11:01 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aamne Samne Natak:  मराठी मनोरंजनविश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवर सध्या चर्चेत असलेले नाटक म्हणजे ‘आमने सामने’ ‘आमने सामने’ या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समोर आलं आहे. या दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांना नाटकातून रिप्लेस करण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय नाटकातून अचानक बाहेर काढल्यामुळे नाटकाचा शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

मानधन वाढवून मागितल्याने रिप्लेस केलं?

या दोघांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ”आता भेटूयात आमने- सामने हे वाक्य आम्ही कधीच बोलू शकणार नाही. कारण यापुढे आम्ही दोघंही आमने सामने नाटकाचा भाग नसणार आहोत”. पुढे रोहन म्हणाला की तो गेले ७-८ वर्ष हे नाटक करतोय आणि तब्बल ६७० प्रयोग त्याने केले आहेत. तर केतकी साडेतीन वर्ष हे नाटक करत आहे. तिने ५२० प्रयोग केल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की एक छान गुडबायही त्यांना दिलं गेले नाही. १८ ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरला या नाटकाचा प्रयोग झाला. तो प्रयोग झाल्यानंतर एक मीटिंग झाली. यानंतर आम्हाला सांगण्यात आले की हा तुमचा शेवटचा प्रयोग होता.

शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही

“२५-२५ वेळा येऊन हे नाटक लोकांनी पाहिले आहे. नाटकाला शेवटचं गुडबाय नाही म्हणू शकलो आणि शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही.”, अशी खंत या दोघांनी व्यक्त केली आहे. रोहनच्या बाबांनी 11 वेळा नाटक पाहिलं. जर आमच्या कुटुंबाला माहिती असते की हा आमचा शेवटचा प्रयोग आहे. तर ते शेवटचा प्रयोग पाहायला आलं असते. कुठलीही पूर्वकल्पना न देता नाटकातून काढून टाकल्याचं केतकी आणि रोहने सांगितले. पैसे, मानधन वाढवून मागितल्यामुळे नाटकातून काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हिडिमध्ये नाटक दोनवेळी बंद झाले. तेव्हा अर्ध मानधन घेऊन नाटकाचे प्रयोग केल्याचे रोहन म्हणाला. निर्मित्यांमध्ये वादामुळेही आमने- सामने नाटक बंद झालं होते. मात्र तरीदेखील आम्ही या नाटकाचे प्रयोग केले. प्रेक्षकांनी या नाटकासाठी दिलेल्या प्रेमामुळे त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि शेवटी या नाटकात दिसणार नसल्याने प्रेक्षकांची रोहन आणि केतकीने माफी मागितली.

Sonali Kulkarni Movie: सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ चित्रपटावर महेश बाबूच्या मुलाची नाराजी, रेटिंग पाहून व्हाल थक्क!


86th Aundh Music Festival: औंधमध्ये शुक्रवारी रंगणार सुरांची मैफल! दिग्गज कलाकारांच्या स्वरांनी सजणार ८६ वा संगीत महोत्सव

व्हिडीओमुळे प्रकरण चर्चेत

या दोघांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून मराठी कलाकरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, “खरं कारण माहीत आहे जे कळल्यानंतर मलाही संताप आला होता. तुमचं काय झालं असेल?”. याशिवाय मयुरी देशमुख, अपूर्वा नेमळेकर, शशांक केतकर, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, स्पृहा जोशी, ऋचा आपटे, विकास पाटील या कलाकरांनीही त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

 

Web Title: Aamne samne natak rohan ketaki exit actor shared emotional video ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

OTT Releases: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी! हे चित्रपट-सीरिज होणार रिलीज
1

OTT Releases: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी! हे चित्रपट-सीरिज होणार रिलीज

Sonali Kulkarni Movie: सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ चित्रपटावर महेश बाबूच्या मुलाची नाराजी, रेटिंग पाहून व्हाल थक्क!
2

Sonali Kulkarni Movie: सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ चित्रपटावर महेश बाबूच्या मुलाची नाराजी, रेटिंग पाहून व्हाल थक्क!

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
4

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.