Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijaya Mehta : ‘माझी आई, माझी सर्वकाही…’ विजया मेहता यांच्या मृत्यूच्या बातमीने नीना कुलकर्णी झाल्या हळव्या

Vijaya Mehta यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. Neena Kulkarni यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत विजया मेहता यांना दिग्दर्शक, शिक्षिका, गुरु, आई आणि जिवलग मैत्रीण असे संबोधले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2026 | 09:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनेक उमद्या कलाकारांच्या शिक्षिका आहेत.
  • अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.
  • कधीही न मिटली जाणारी ही ओळख जरी असली तर विजया बाईंची पोकळी कधीही भरली जाणार नाही.
विजया मेहता या मराठी रंगभूमीच्या दिग्गजाने शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी रंगभूमी हादरली. मराठी रंगभूमीत कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली. मराठी सिनेविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. जेष्ठ दिग्दर्शिका, जेष्ठ निर्मात्या आणि अभिनेत्री अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज रंगभूमी गाजवणाऱ्या अनेक उमद्या कलाकारांचे भवितव्य घडले, त्यामुळेच संपूर्ण मराठी रंगभूमी त्यांना ‘बाई’ या उपमेने ओळखते. त्या अनेक उमद्या कलाकारांच्या शिक्षिका आहेत.

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार

विजया मेहता यांच्या जाण्याने जेष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी विजया बाईंसाठी पोस्ट करत कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “ती माझ्या आयुष्यात आली आणि जगणं अधिक सुंदर करून गेली. तिने मला आशेचा प्रकाश दाखवला, माझ्यातील सर्वोत्तम गुण ओळखून त्यांना फुलवण्याची प्रेरणा दिली. ती माझ्यासाठी दिग्दर्शक, शिक्षिका, मार्गदर्शक, गुरु, आई आणि जिवलग मैत्रीण होती. स्वतःला व्यक्त करण्याची खरी कला तिनेच मला शिकवली. पण… आता निरोपाची वेळ आली आहे. पुस्तकं मिटण्याची, शेवटची नजर एकमेकांकडे टाकण्याची वेळ आली आहे. तुम्ही निघून जात असताना, माझा सर्वात जिवलग मित्र गमावत असल्याची जाणीव मला होत आहे. तुम्हीच मला योग्य-अयोग्याचा फरक शिकवला, कमकुवतपणातून ताकदीकडे जाण्याचा मार्ग दाखवला. ही शिकवण अनमोल आहे. या सर्व ऋणाची परतफेड मी कशी करू? फक्त तुमच्या दाखवलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहीन… आणि तेच माझ्याकडून तुम्हाला मिळणारे सर्वात मोठे उत्तर असेल. माझ्या प्रिय ‘बाईंना, मनःपूर्वक प्रेम आणि कृतज्ञतेसह!”

मराठी रंगभूमीवरच्या बाईंसाठी पंतप्रधानांचे भावुक बोल! Vijaya Mehta यांच्या आठवणीत मोदींची पोस्ट

नीना कुलकर्णी यांच्या पोस्टमागे दडलेले अश्रू यांचा आभास पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येक डोळ्यांना होतोय. फक्त नीना कुलकर्णी नव्हे तर रंगभूमीवर तयार झालेल्या अनेक उमद्या अष्टपैलू कलाकारांची ‘बाई’ म्हणून विजया मेहता यांची ओळख आहे. कधीही न मिटली जाणारी ही ओळख जरी असली तर विजया बाईंची पोकळी कधीही भरली जाणार नाही.

Web Title: Neena kulkarni posted for vijaya mehta as a emotional tribute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा
1

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.