Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Tridha Concert: अनाहत एक कलासृष्टी, अहिल्यानगर आणि ताल चक्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘त्रिधा’ या गायन, वादन आणि नृत्याच्या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त गायक पं. आनंद भाटे यांचे विशेष सादरीकरण होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 12:16 PM
अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Follow Us
Follow Us:
  • रसिकांना संगीताची पर्वणी
  • गायन-वादन-नृत्याची ‘त्रिधा’ मैफल
  • दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने अहिल्यानगर होणार मंत्रमुग्ध
अहिल्यानगर : पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत अनाहत एक कलासृष्टी व ताल चक्र पुणे यांच्या संयुक्त वविद्यमाने ‘त्रिधा’ या गायन वादन व नृत्याच्या अनोख्या मैफलीचे आयोजन १ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी 6.30 वाजता माऊली सभागृह, सावेडी येथे करण्यात आले आहे.

‘त्रिधा’ या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पद्मश्री पं.विजय घाटे (तबला), सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर, सुप्रसिद्ध गायक नागेश आडगावकर, हार्मोनियम वादक माधव लिमये तसेच पढन्तसाठी सागर पटोकर सहभागी होणार आहेत. यामध्ये गायन, वादन व नृत्याची जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे. (Tridha Concert)

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते, किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. आनंद भाटे यांचे गायन सादर होणार असून त्यांना तबल्यावर सागर पटोकर आणि हार्मोनियमवर माधव लिमये साथसंगत करणार आहेत.

भारतीय संगीत आणि नृत्य परंपरेचे वैभव एका व्यासपीठावर अनुभवण्याची ही दुर्मीळ संधी असून, सर्व दिग्गज कलाकारांची कला एकाच व्यासपीठावर ऐकण्याची आणि पाहण्याची संधी सर्व अहिल्यानगरकर वासियांना उपलब्ध होणार आहे. तसेच या कार्यक्रमात ज्या संगीत साधकांनी आपली संगीत साधना चालू ठेऊन 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले अश्या संगीत साधकांचा सन्मान मान्यवर कलाकारांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून पुढील 3 रांगा मान्यवरांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे.

तसेच यात पारंपरिक कथक नृत्याचे विविध पैलू आणि तिन्ही प्रवाहांना (लय, ताल आणि भाव) एकत्र गुंफून एक दर्जेदार सादरीकरण केले जाते. शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा आधुनिक प्रेक्षकांसमोर आकर्षक पद्धतीने मांडणे हा या मैफलीचा मुख्य उद्देश असतो.

या कार्यक्रमाला Central Bank of India, चंदुकाका सराफ, Radio City 91.1 FM, Brand Mantra, Hotel V-Star तसेच Nagar Stories यांचे सहकार्य लाभले आहे. अनाहत एक कलासृष्टीच्या वतीने अहिल्यानगरातील सर्व संगीत साधक, नृत्य साधक व कलारसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वेळेपूर्वी 15 मिनिटे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आनंद कुलकर्णी व दीप्ती करंदीकर यांनी केले आहे.

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Web Title: Tridha music dance concert ahilyanagar vijay ghate anand bhate performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Pune

संबंधित बातम्या

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
1

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा
2

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक
4

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.