Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आनंदी’नंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

स्टार प्रवाहवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद ही मालिका विश्वात पदार्पण करत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 31, 2026 | 03:18 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘आनंदी’ नंतर स्टार प्रवाहवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नवी मालिका ‘बाई तुझा आशीर्वाद’. ही मालिका घराला घरपण देणाऱ्या स्त्रीच्या कथाभोवती फिरते – म्हणजेच ‘बाई’च्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत आहे. कथेच्या सुरुवातीला ज्या घराला बाईच्या असण्याची सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि तिथून नात्यांचा नवा प्रवास सुरू होतो. अवनीच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं.

या घराला घरपण देणाऱ्या अवनीच्या भूमिकेत दिसणार आहे नवोदित अभिनेत्री Akshata Anita Pramod. प्रेक्षक आता या मालिकेच्या कथानकाची आणि नवोदित अभिनेत्रीच्या अभिनयाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषय़ात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. ७ वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर गुड बाय किस, अत्तरमन अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर.. बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल.


Ramayanचा टीझर Los Angelesमध्ये प्रदर्शित, Ranbir Kapoorचा ‘राम’ अवतार पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वत:ला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीने व्यक्त केली.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण; नेमकं काय घडलं,पाहा Promo

Web Title: After anandi another new show is coming to viewers this actress to play the lead in bai tujha aashirvaad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • star pravah

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! या नात्याचं गूढ उलगडताच, होणार मोठा खुलासा!
1

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! या नात्याचं गूढ उलगडताच, होणार मोठा खुलासा!

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
2

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा
3

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
4

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.