Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: चौकात त्याचा बाजार मांडू..”, काटा गॅंग फूटणार? कोण कोणाच्या विरोधात जाणार; प्रोमोने वाढवली उत्सुकता

नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात असं दिसत आहे की, काटा गॅंगमध्ये फूट पडणार आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 12, 2026 | 11:35 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss Marathi Season 6 त्याच्या शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला आहे. पुढचा आठवडा हा यंदाच्या पर्वातील शेवटचा आठवडा आहे. 18 आठवड्यांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आता काहीच दिवसात संपणार आहे. नुकतीच राखी सावंत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाली आहे. आता घरात एकूण सहा स्पर्धक उरले आहेत, यामध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, रेवा कौरसे, विशाल कोटियन, आणि अनुश्री माने या स्पर्धकांचा समावेश आहे.

बिग बॉसच्या घरात टोळी आणि काटा गॅंग असे दोन ग्रुप आहेत. घरात नेहमी काही ना काही घडताना दिसते. वाद – विवाद, मतभेद, मजा मस्ती पाहायला मिळतात.

घरात टोळीमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. तर काही सदस्य बाहेर पडले, आता टोळीत अनुश्री आणि विशाल हे दोघेच उरले आहेत. पण काटा गॅंगमधील सदस्यांच्या मैत्रीची चर्चा झाली. या गॅंगमध्ये दिपाली सय्यद, तन्वी कोलते, राकेश बापट, रेवा कौरसे हे स्पर्धक आहेत. यामध्ये प्रभू देखील या गॅंगचा भाग होता. पण तो घराबाहेर पडला. आता मात्र घरात काटा गॅंगमध्ये फूट पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Asha Bhosle health update:आशा भोसले रुग्णालयात दाखल, नात जनाईने दिली हेल्थ अपडेट; रुग्णालयात दाखल होण्याचं सांगितलं कारण

नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात असं दिसत आहे की, काटा गॅंगमध्ये फूट पडणार आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रितेश देशमुख राकेश बापटला म्हणतो की, राकेश तुमच्या समोर विंचू आहे. असा कोणता सदस्य आहे,जो डंख मारतो, ज्यांचे शब्द टोचतात. त्यावर राकेश म्हणतो, दिपाली आणि तन्वीला हे द्यायचं आहे. हे सगळे झाल्यानेतर तन्वी आणि दिपाली राकेशजवळ येतात. राकेश त्यांना म्हणतो,” स्पष्टपणे बोला. टोचून बोलू नका.” त्यावर तन्वी त्याला म्हणते, ” आपल्या घरातील भांडणे ही घरातच सोडवावीत. चौकात त्याचा बाजार मांडू नये”

 

Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश झाला Emotional! 19 आठवड्यांचा प्रवास निघाला शेवटाकडे…

हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा प्रोमो शेअर करताना राकेशचं बोलणं तन्वी आणि दिपालीच्या जिव्हारी लागणार का? असं कॅप्शन कलर्स मराठीने दिले आहे. याप्रोमो वर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.एकाने लिहिले, “एकाने लिहिले, “तन्वी व दिपाली दोघी खोट्या आहेत”, दुसऱ्या एकाने लिहिले, “राकेश बापट या पर्वाचा विजेता होणार”, आणखी एकाने लिहिले, “तन्वी तू मोठ्याने ओरडून बोलतेस तेव्हा सुद्धा चौकात बाजार मांडल्यासारखं वाटतं.

Web Title: Bigg boss marathi 6 colors marathi recently shared a promo which suggests that a split is likely to happen within the kata gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

‘या शोमध्ये येणं ही माझी चूक होती’; ‘Lock Upp2’मध्ये राम कपूरचं वक्तव्य चर्चेत, रितेश देशमुखकडे केली खास विनंती
1

‘या शोमध्ये येणं ही माझी चूक होती’; ‘Lock Upp2’मध्ये राम कपूरचं वक्तव्य चर्चेत, रितेश देशमुखकडे केली खास विनंती

गुलाबी साडीत ईशा मालवीयाचा भन्नाट डान्स; ठुमक्यांनी जिंकली चाहत्यांची मनं, रितेश देशमुखच्या कमेंटने वेधलं लक्ष
2

गुलाबी साडीत ईशा मालवीयाचा भन्नाट डान्स; ठुमक्यांनी जिंकली चाहत्यांची मनं, रितेश देशमुखच्या कमेंटने वेधलं लक्ष

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
3

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.