Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: राखी सावंतसोबतच्या जुन्या किसिंग वादावर मीका सिंह यांनी भाष्य केलं आहे. ‘एकदा पप्पी घेतली तर १० वेळा नाही घेणार’, असं म्हणत त्यांनी जुन्या वादावर स्पष्टीकरण दिलं.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2026 | 09:30 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Rakhi-Mika Singh Kissing Controversy:  बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावरील व्हिडीओही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं आहे तिच्यासोबतचा जुना किसिंग वाद आणि त्यावर गायक मीका सिंह यांनी केलेलं वक्तव्य.

२००६ मधील किसिंग वाद पुन्हा चर्चेत

२००६ मध्ये मीका सिंहने राखी सावंतला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत किस केल्याचा प्रकार मोठ्या वादाचा विषय ठरला होता. या घटनेनंतर दोघांमध्ये बराच काळ वाद पाहायला मिळाला. आता एका पॉडकास्टदरम्यान मिकाला त्याच्या जुन्या वादांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

यावर बोलताना मीका म्हणाला, “माझे वाद पुन्हा उद्भवत नाहीत. जर मी कोणाला एकदा किस केली, तर मी त्याला १० वेळा किस किस करणार नाही.” पुढे आपल्या वादांबाबत बोलताना त्याने, “एवढ्या वादांनंतरही मी नंबर १ आहे,” असंही म्हटलं.

‘त्यावेळी मी लहान होतो, मला अक्कल नव्हती’

राखी सावंतसोबतचा किसिंग वाद त्याने मुद्दाम निर्माण केला होता का, असा प्रश्न मिकाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “त्यावेळी मी लहान होतो आणि मला अक्कल नव्हती.”

मिकाने पुढे सांगितलं की, वादांनंतरही त्याने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि आजही तो यशस्वी आहे.

‘तो वाद राखीने सुरू केला होता’

राखी सावंतसोबतच्या वादाबाबत मिकाला विचारण्यात आलं असता त्याने दावा केला की, “तो वाद राखी सावंतने सुरू केला होता.” मात्र, आज दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचंही त्याने सांगितलं.

मीका म्हणाला की तो राखीशी रोज बोलतो आणि तो तिचा मोठा चाहता आहे. राखीबद्दल बोलताना त्याने तिच्या लोकप्रियतेचंही कौतुक केलं.

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

‘तिच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही’

मिकाने राखीचं कौतुक करताना सांगितलं की, आज एखादी व्यक्ती बिग बॉस जिंकली तरी पुढच्या वर्षी लोक तिला विसरू शकतात. मात्र, राखी सावंत अशी व्यक्ती आहे जिला संपूर्ण भारत ओळखतो.

“तुम्ही तिचा द्वेष करू शकता, तिच्यावर प्रेम करू शकता; पण तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही,” असं मीका म्हणाला.

राखीनेही अनेकदा आपल्यामुळे मिकाला फायदा झाल्याचं सांगितल्याचं त्याने नमूद केलं. मात्र, मिकाच्या मते राखीला मिळालेलं यश हे तिच्या स्वतःच्या गुणांमुळे आहे. कॅमेरा सुरू होताच ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, असंही त्याने सांगितलं.

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स

समय रैनाने केला मिकाला व्हिडीओ कॉल

याच मुलाखतीत मिकाने कॉमेडियन समय रैनाचाही उल्लेख केला. त्याने सांगितलं की, समयला त्याने मेसेज करून त्याला कॉमेडियनचं काम किंवा शो फारसे आवडत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, समय गिटार खूप छान वाजवतो, असं मिकाने म्हटलं.

यानंतर समय रैनाने मिकाला व्हिडीओ कॉल केला आणि त्याच्यासाठी गिटार वाजवली. या किस्स्याचाही मिकाने मुलाखतीदरम्यान खुलासा केला.

Web Title: Rakhi mika singh kissing controversy statement ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • entertainment
  • Famous Singer
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला
1

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”
2

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
3

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
4

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.