Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाच्या सावटातही ‘ठरलं तर मग’ ठरतेय चाहत्यांची पहिली पसंत, स्टार प्रवाहच्या मालिकेची जगभर चर्चा

इस्त्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 07, 2026 | 01:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाह नेहमी प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचे काम करत असते. स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका भारताबाहेरही तितक्याच उत्साहाने पाहिली जाते, याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच समोर आलं. इस्त्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. डॅनियल कुटुंबाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ‘सततच्या तणावपूर्ण वातावरणात ‘ठरलं तर मग’ ही मालिका आमच्यासाठी एक दिलासा ठरते. आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ही मालिका पहातो. आम्हाला ही मालिका खूप आवडते. अर्जुन आणि सायली या मुख्य जोडीसोबतच प्रियाच्या अभिनयाचंही कौतुक.’

सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने हा व्हिडिओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली. ‘गेले काही दिवस ठरलं तर मगची संपूर्ण टीम खूप मेहनत करतेय. ४५ मिनीटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. काहीही झालं तरी ध्येय एकच एपिसोड थांबता कामा नये. अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या इस्त्रायली प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं.

‘तारक मेहता का…’ फेम Disha Vakani वर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने भावुक झाली अभिनेत्री

आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातून अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो याचा मला खूप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो अशी भावना जुईने व्यक्त केली.

‘सरके चुनर’ गाण्यामुळे वाढल्या संजय दत्त आणि नोराच्या अडचणी; राष्ट्रीय महिला आयोग कडून बजावले समन्स

Web Title: Even under the shadow of war tharla tar mag is emerging as fans top choice the star pravah show is being talked about worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट
1

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार
2

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
3

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.