Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth मालिकेत मोठा बदल! 5 वर्षांनी अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप, आता कोण साकारणार भूमिका?

Shree Swami Samarth : या मालिकेत अभिनेता अक्षय मुदावडकर गेली पाच वर्ष श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. मात्र, आता या अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 22, 2026 | 03:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिका ही घराघरांत पोहोचली आहे. जय जय स्वामी समर्थ ही मालिका डिसेंबर 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने आजवर सतराशेहून अधिक भाग पूर्ण केले आहेत. ही मालिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय आहे. आता या मालिकेबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. या लोकप्रिय मालिकेत खूप मोठा बदल करण्यात येणार आहे.

या मालिकेत अभिनेता अक्षय मुदावडकर गेली पाच वर्ष श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. मात्र, आता या अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे. सध्या मालिकेत महानिर्वाणाचा अध्याय सुरू आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी आता ज्येष्ठ कलाकराची निवड करण्यात आली आहे. इथून पुढे जय जय स्वामी समर्थ मालिकेत सुनील गोडसे हे स्वामींची भूमिका साकारणार आहेत. गेली पाच वर्ष स्वामींची भूमिका साकरण्याची संधी दिल्याबद्दल अक्षय मुदावडकरने व्हिडिओ पोस्ट करत कलर्स मराठीचे आभार मानले आहेत.

मालिकेला निरोप देताना अक्षय मुदावडकरची भावनिक पोस्ट

अभिनेता अक्षय मुदावडकरने सांगितलं की,नमस्कार! गेली पाच वर्षे आणि जवळपास १७५० हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो. त्याचबरोबर गेली पाच वर्षे तुम्ही रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर जे प्रेम केलंत…त्याकरता मी तुमचा कायम ऋणी असेन. पण, जेव्हा एखादा प्रवास सुरू होतो, तेव्हा हा प्रवास कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. त्याचप्रमाणे माझा सुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरच होता. पण, हा प्रवास आज तरी थांबत असला तरी ही भूमिका आणि हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी कायम स्पेशल असेल. भविष्यात मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल. तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. कलर्स मराठी वाहिनीचे आभार मानतो, निर्मात्यांनी मला संधी दिली त्यामुळे त्यांचेही आभार…म्हणून मला ही भूमिका साकारता आली.”

”लाज वाटायला हवी…”, ‘Dhurandhar 2’ ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांवर अनुपम खेर यांनी केली जोरदार टीका, व्हि़डिओ पोस्ट करत म्हणाले…

मालिकेत पुढे दिसणार नसल्याचं सांगत अक्षय मुदावडकर यांनी चाहत्यांना दिलासा दिला आहे. ते म्हणाले की, मालिकेत भेट होणार नसली तरी ते सोशल मीडियावर सक्रिय राहणार आहेत आणि आपल्या आयुष्यातील अपडेट्स तिथे शेअर करत राहतील.शेवटी त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनापासून आभार मानत “श्री स्वामी समर्थ!” असा भावनिक निरोप दिला.

नव्या मराठी मालिकेच्या वादग्रस्त सीनवर प्रेक्षकांचा संताप; “हा काय प्रकार? बंद करा ही मालिका!” म्हणत केली टीका

Web Title: Jai jai swami samarth serial akshay mudavadkar exits who will play the role now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • marathi serial update
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस
1

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!
2

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.