Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yed Lagla Premacha : मालिका क्षेत्रात सुप्रसिद्ध लावण्यवतीची एंट्री! ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार लावणी सम्राज्ञी…

ती आता 'येड लागलं प्रेमाचं!' या मालिकेत विक्रांतिका रणशिंगे या दमदार भूमिकेत झळकणार आहे. व्यावसायिका, समाजसेविका आणि प्रभावशाली नेत्या अशा बहुआयामी व्यक्तिरेखेत मेघा दिसणार असून तिच्या एंट्रीमुळे मालिकेत नवे वळण येण्याची शक्यता आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 05:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 20 वर्षानंतर मालिका क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी Megha Ghadge तयार!
  • स्पष्टीकरण स्वतः मेघाने माध्यमांशी चर्चा करताना दिले आहे.
  • व्यक्तिरेखेविषयी सांगतांना मेघा घाडगे म्हणते की, “…
Yed Lagla Premacha : सोशल मीडियावर हवा करणाऱ्या अनेक नृत्यांगना आहेत. पण गेल्या दशकापासून मराठी रंगमंचाची सेवा करणारी सुप्रसिद्ध कलाकार तसेच लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे आता मालिकेत झळकणार आहे. नृत्य क्षेत्रात तिचे कार्य आणि योगदान मोठे आहे, त्याचबरोबर मेघा अभिनेत्री म्हणूनही याआधी लहान पडद्यावर झळकली होती. तब्बल 20 वर्षानंतर मालिका क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी Megha Ghadge तयार झाली आहे. तिला लहान पडद्यावर पुन्हा एकदा चमकताना पाहण्यासाठी तिचे चाहतेमंडळी आतुर आहेत.

Ek Hota Malin : मातीखाली गाडली गेलेली स्वप्न! ‘एक होतं माळीण’, सत्य घटनेवर आधारित Marathi Disaster Movie

नृत्यांगना तसेच अभिनेत्री मेघा घाडगे ‘येड लागलं प्रेमाचं!’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिकेत आहेत. मेघा घाडगे एंट्रीने मालिकेला कोणते वळण मिळेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुळात, या मालिकेत मेघाला अगदी तिच्याच व्यक्तिमत्वाप्रमाणे पात्र देण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण स्वतः मेघाने माध्यमांशी चर्चा करताना दिले आहे.

‘येड लागलं प्रेमाचं!’ या मालिकेत अभिनेत्री व नृत्यांगना मेघा घाडगे विक्रांतिका रणशिंगे या भूमिकेत झळकणार आहे. मुळात, हे पात्र म्हणजे जळती तोफगोळे आहेत. मालिकेत मेघाला व्यावसायिका, समाजसेविका आणि नेता दाखवण्यात आले आहे. व्यक्तिमत्व असे की तिच्या एका कॉलवर निर्णय बदलतात, कुणाचे भविष्य लिहले जाते तर कुणाचं वर्तमान बिघडतं. पैसा आहे वट आहे, रुबाब आहे. गरज असली तर माणसांना विश्वासात घेणे आणि घात झाला तर कसलीही दयाकरुणा हयगय नाही दाखवणे, अशी काही मेघाची मालिकेतली व्यक्तिरेखा!

Marathi Serial Update : लग्नमंडपात होणार मोठा खुलासा; लग्नसोहळ्यात प्रतापरावांची अनपेक्षित एन्ट्री, मोहिनी मालिकेत मोठा ट्विस्ट

एकंदरीत, या व्यक्तिरेखेविषयी सांगतांना मेघा घाडगे म्हणते की, “”विक्रांतिका रणशिंगे ही माझ्या अभिनय कारकिर्दीतील अत्यंत वेगळी आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका आहे. जवळपास दोन दशकांनंतर मी पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे आणि त्यासाठी याहून चांगली भूमिका असूच शकत नव्हती. विक्रांतिकाच्या व्यक्तिमत्त्वातील सडेतोडपणा, आत्मविश्वास आणि करारी स्वभाव माझ्याशी बऱ्याच अंशी मिळताजुळता आहे. त्यामुळे या भूमिकेशी मी लगेच जोडली गेले. पात्राविषयी ऐकताच मी होकार दिला. विक्रांतिका ही प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक उचलणारी आणि परिस्थितीनुसार डावपेच आखणारी स्त्री आहे. त्यामुळे तिचा पुढचा निर्णय काय असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कायम राहणार आहे. विक्रांतिकाचं हे वेगळं आणि प्रभावी रूप प्रेक्षकांच्या नक्की पसंतीस उतरेल, असा मला विश्वास आहे.”

Web Title: Megha ghadge a lavani dancer from the marathi series yeda lagla premacha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Tharala Tar Mag : स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट! डोहाळ जेवणात सायलीला अटक
1

Tharala Tar Mag : स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट! डोहाळ जेवणात सायलीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.