Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nikhil Anushka Wedding : वधू-वराची वारी, मांडवाच्या दारी! अनुष्का सरकटे – निखिल चव्हाणच्या लग्नातला मराठमोळा अंदाज Viral

अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या लग्नातील अनोखी मांडव एंट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. दिंडीच्या स्वरूपातील या प्रवेशात महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2026 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • एंट्रीची व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आली आहे.
  • दोघांपुढे चौरसाकृती जाळी धरण्यात आली आहे.
  • नव्या प्रवासासाठी अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे लग्नबंधनात अडकले आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातून बऱ्याच जणांनी लग्नबंधन बांधले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या लग्नात एक काही हटके swag होता, पण निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांच्या लग्नात मांडवातली एंट्री काही हटकेच होती. एंट्रीवर फार काही खर्च करण्यात आला नव्हता परंतु त्यात महाराष्ट्राची संस्कृती आणि सांस्कृतिक श्रीमंती दिसून आली. या एंट्रीची व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आली आहे.

Anushka Nikhil Wedding: ऑनस्क्रीन जोडी आता रिअल लाइफमध्येही एकत्र! अखेर अनुष्का झाली निखिलची खऱ्या आयुष्यातील कारभारीण

निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांनी मांडवात दिंडीच्या स्वरूपात एंट्री घेतली आहे. जणू काही लग्नाची वारीच निघाली आहे. अनुष्काने डोक्यावर तुळशीचं रोपटं घेतलं आहे. तर वऱ्हाडींच्या हातात मराठमोळी शान भगवे झेंडे देण्यात आले आहेत. देवाच्या नावाने वधू वरांनी मांडवात एंट्री घेतली आहे. दोघांना शुभार्शिवाद देण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. दोघांपुढे चौरसाकृती जाळी धरण्यात आली आहे. त्यावर अनुष्काच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत.

Deool Band 2 : ‘माझ्या सिनेमाने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं रेकॉर्ड…’ हे काय म्हणाला प्रवीण तरडे? रितेशचंही घेतलं नाव

एंट्री पाहता, दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांचे कौतुक केले आहे. निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटेच्या लग्नाच्या एंट्रीचे सगळी चाहतेमंडळी भरभरून कौतुक करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी विवाहबंधनात अडकत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दोघांची ओळख मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळापूर्वी त्यांनी साखरपुडा करून नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आता कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नव्या प्रवासासाठी अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Nikhil chavan and anushka sarkate wedding entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Marathi celebrities
  • Wedding

संबंधित बातम्या

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’
1

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
2

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Suriya-Jyothika: २० वर्षांनी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर सूर्या-ज्योतिका, मुलांसमोरचा खास VIDEO व्हायरल
3

Suriya-Jyothika: २० वर्षांनी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर सूर्या-ज्योतिका, मुलांसमोरचा खास VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.