Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निलेश साबळे घेऊन येतोय नवीन शो! अभिनेत्याने दिली चाहूल, म्हणाला ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!

डॉ. निलेश साबळे यांनी सोशल मीडियावर 'काहीतरी मॅड येतंय लवकरच...!!!' अशी पोस्ट शेअर करत नव्या प्रोजेक्टची चाहूल दिली आहे. या पोस्टनंतर Zee Marathi वरील 'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरू होणार का, की नवा शो येणार, याबाबत चर्चा रंगली आहे. पोस्टमध्ये 'शक्तिमान'च्या संगीताचा उल्लेख केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 16, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘चला हवा येऊ द्या’ असेल की इतर कोणती दुसरी मालिका? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
  • Zee Marathi वाहिनेच्या प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांचे उत्तरं लवकरच मिळणार आहे.
  • एका चाहत्याने तर “हसतायना मंडळी हसायलाच पाहिजे….” अशी कमेंट करत ‘चला हवा येऊ द्या’ या शोची आठवण करून दिली आहे.
Zee Marathi वरील सर्वात गाजणारी मालिका देणारा डॉ. निलेश साबळे एका नव्या मालिकेसह पुन्हा एकदा कहर करण्यासाठी सज्ज आहे. स्वतः डॉ. निलेश साबळे याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये निलेश स्वतः झळकत आहे तर पोस्टरवर नमूद केले आहे की ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!’ यामुळे निलेशच्या चाहत्यांमध्ये आणि ‘चला हवा येऊ द्या’ च्या प्रेक्षकांमध्ये उत्कंठा दाटून आली आहे. हे ‘चला हवा येऊ द्या’ असेल की इतर कोणती दुसरी मालिका? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे

निलेश साबळेने शेअर केली पोस्ट

अभिनेता डॉ. निलेश साबळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!’ हे नमूद असलेला पोस्टर दिसून येत आहे. तसेच पोस्टच्या खाली कॅप्शनमध्ये “आता या पोस्ट ला ‘शक्तिमानचं’ म्यूजिक का? … म्हणूनच तर हा शो मॅड आहे…!!! लवकरच…!!!” असं नमूद केले आहे, त्यामुळे Zee Marathi वाहिनेच्या प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांचे उत्तरं लवकरच मिळणार आहे.

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी

चाहत्यांची प्रतिक्रिया काय?

निलेश साबळेने दिलेली चाहूल पाहून अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका चाहत्याने तर “हसतायना मंडळी हसायलाच पाहिजे….” अशी कमेंट करत ‘चला हवा येऊ द्या‘ या शोची आठवण करून दिली आहे. विविध कलाकारांनी सोशल मीडियावर निलेश साबळेचे त्याच्या नव्या शोसाठी अभिनंदन केले आहे. एकाने ‘दादा… ओढ लागे जीवा‘ अशी अफलातून कमेंट केली आहे तर निलेशच्या एका चाहत्याने “दादा तुमच्या शिवाय मज्जाच नाही zee मराठी मध्ये …लवकर चला हवा येऊ द्या सारखं काहीतरी भन्नाट घेऊन या” अशी कमेंट करत त्याच्या भावना सांगितल्या आहेत.

Web Title: Nilesh sable announced about new marathi show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • new show
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
1

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
2

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.