Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 Elimination: अखेर तिचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला, घरातलं धक्कादायक एलिमिनेशन, कोण झालं एलिमिनेट?

या आठवड्यात ६ सदस्य घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. आता एका सदस्याचे नावं समोर आले आहे ज्याचा 62 दिवसांचा प्रवास संपला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 14, 2026 | 01:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या घरात नुकतंच ९ व्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडलं. यावेळी घरातून कोण घराबाहेर जाईल हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता होती. सध्या एका सदस्याचे नाव समोर आले आहे. या आठवड्यात पत्राचा टास्क पार पडल्यानंतर तन्वी कोलते, प्राजक्ता शुक्रे, संकेत पाठक, दिपाली सय्यद, अनुश्री माने आणि रेवा कौरासे हे सहा सदस्य घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले.

सध्या सोशल मीडियावर एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या घरातून नवव्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे घराबाहेर पडली आहे. अशी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून प्राजक्ता सलग नॉमिनेशनमध्ये होती. ती वारंवार डेंजर झोनमध्ये असतानाही घरात टिकून राहिली होती. या काळात करण सोनावणे आणि रुचिता जामदार यांसारखे प्रबळ दावेदार घराबाहेर झाल्याचंही प्रेक्षकांनी पाहिलं.

मात्र अखेर Bigg Boss Marathi च्या नवव्या आठवड्यात प्राजक्ताचा शोमधील प्रवास संपल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या एलिमिनेशनमुळे घरातील समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Phula Movie: ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा, चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न

प्राजक्ता शुक्रेचा गेम पहिल्या दिवसापासून फारसा दिसत नाहीये. ती घरातील कोणत्याही वादात दिसत नव्हती. करण सोनावणे बिग बॉसच्या घरात असताना प्राजक्ता शुक्रे त्याच्यासोबत गप्पा मारताना दिसायची. प्राजक्ता काटा किंवा टोळी.. यापैकी ती कोणत्याच ग्रुपची सदस्य नव्हती. सुरूवातीला प्राजक्ता, आयुष, करण आणि सचिन यांचा एक ग्रुप होता. मात्र आपल्या जवळच्या मित्रमंडळींट्या एलिमिनेशननंतर प्राजक्ता खचली होती. पण त्यानंतर तिने तिचा गेम आणखी स्ट्रॉंग केल्याचे दिसत होते,

 

“फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायाकडे ढकलते…”, बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा; म्हणाली, “कलाकारांना वापरून…”
प्राजक्ता शुक्रे ही बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची पहिली कॅप्टन ठरली होती. आपल्या खेळामुळे आणि नेतृत्वामुळे तिने घरात वेगळी छाप पाडली होती.दरम्यान, आता भाऊच्या धक्क्यावर घरातून नेमकं कोण एलिमिनेट होणार याची अधिकृत घोषणा शोचे होस्ट रितेश देशमुख करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Prajakta shukre has been evicted from the bigg boss marathi house according to reports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainement News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: सततच्या चर्चांवर गोविंदांचा पलटवार; ‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू…’
1

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: सततच्या चर्चांवर गोविंदांचा पलटवार; ‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू…’

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
2

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
3

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
4

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.