Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veen Doghantli Hi Tute Na : समर-स्वानंदीच्या आयुष्यात आली आणि १५ दिवसांतच गेली! Purva Gokhale ची पोस्ट चर्चेत

मात्र अभिनेत्री Purva Gokhale हिने अवघ्या १५ दिवसांत मालिकेला निरोप दिला आहे. पूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सहकलाकारांमुळे सेटवर घरासारखं वातावरण मिळाल्याचं सांगितलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 20, 2026 | 06:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • समर आणि स्वानंदीचं लग्न पाहायला मिळालं होतं.
  • सेटवरील सहकलाकारांमुळे घरासारखं वातावरण मिळाल्याचंही तिने नमूद केलं.
  • Tejashri Pradhan हिने “मलाही तुझी आठवण येईल” असे म्हटले.
Veen Doghantli Hi Tute Na या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. मालिकेची लोकप्रियता देशभरातील मराठी भाषिकांमध्ये अफाट आहे. Subodh Bhave आणि Tejashri Pradhan यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच मालिकेमध्ये समर आणि स्वानंदीचं लग्न पाहायला मिळालं होतं.

16 सेकंदांचा थरार! गावात दाटलेला रहस्यमय काळोख, जैकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या हॉरर सिनेमाचा थरारक फर्स्ट लुक समोर

काही दिवसांपूर्वी मालिकेत समरची जुनी मैत्रीण किमयाची एण्ट्री झाल्याने कथानकात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. प्रेक्षकांना हा ट्विस्ट आवडतही होता. मात्र आता अभिनेत्री Purva Gokhale हिने अवघ्या १५ दिवसांत मालिकेला निरोप दिला आहे. मालिकेच्या कथानकात मल्लिका सतत समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्याचदरम्यान समरची मैत्रीण किमया त्यांच्या घरी राहायला येणार असल्याचं समजताच कथेला वेगळं वळण मिळालं. किमयाची भूमिका साकारण्यासाठी पूर्वा गोखलेची मालिकेत एण्ट्री झाली होती आणि तिच्या भूमिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. दरम्यान, पूर्वा गोखलेने तिच्या प्रेक्षकांना

पूर्वाने सोशल मीडियावर सहकलाकारांसोबतचे मजेशीर क्षण आणि निरोप समारंभाचे फोटो शेअर करत मालिकेतून बाहेर पडत असल्याची माहिती दिली. “किमया वादळासारखी आली आणि शांतपणे निघून गेली. या १५ दिवसांच्या प्रवासात मला भरभरून प्रेम, आदर आणि आपुलकी मिळाली,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. तसेच सेटवरील सहकलाकारांमुळे घरासारखं वातावरण मिळाल्याचंही तिने नमूद केलं.

Anshuman Vichare ने नव्या घरात केलं गणेशपूजन; पत्नी Pallavi Vichare ने शेअर केला खास व्हिडीओ 

पूर्वाच्या पोस्टवर Subodh Bhave याने “१८ तास” आणि हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली, तर Tejashri Pradhan हिने “मलाही तुझी आठवण येईल” असे म्हटले. नेटकऱ्यांनीही किमयाच्या भूमिकेचे कौतुक करत तिचा शेवटचा सीन विशेष आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Purva gokhale left the serial veen doghantli hi tute na

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • subodh bhave
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

Bol Bol Rani Trailer : संवाद, स्टोरी, सई… सगळंच सरस! ‘आगीत काय जळालं, ते राखेलाच माहिती’; बेधडक सईचा थरारक सिनेमा
1

Bol Bol Rani Trailer : संवाद, स्टोरी, सई… सगळंच सरस! ‘आगीत काय जळालं, ते राखेलाच माहिती’; बेधडक सईचा थरारक सिनेमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.