Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BB Marathiमध्ये स्टार्सची एन्ट्री; मेघा, पुष्कर, शिवच्या मते कोण जिंकणार बिग बॉस मराठी? पाहा Promo

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी सीझन ६ चा विजेता कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 17, 2026 | 12:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन ६ आता शेवटच्या टप्प्यात आहे. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या घरात टॉप ५ स्पर्धक आहेत. लवकरच महाराष्ट्राला सीझन ६ चा विजेता मिळणार आहे. यावेळी बिग बॉस मराठी सीझन ६ चा विजेता कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली. प्रेक्षकांचे लाडके चेहरे पुन्हा एकदा या घरात परतले आणि त्यांनी टॉप ५ सोबत मजा, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष रंगवला.

मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे, आणि मागील सिझनचे अजून काही धुरंधर येणार आहेत. यांसारख्या दमदार खेळाडूंनी टॉप ५ सदस्यांना भेटत त्यांच्या खेळावर भाष्य केलं, महत्त्वाचे सल्ले दिले आणि त्यांच्या प्रवासातील काही खास क्षण पुन्हा जिवंत केले. त्यांच्या नजरेत कोण ठरणार या सिझनचा विजेता? कोण आहे त्यांचा आवडता स्पर्धक? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मेघा धाडेची इच्छा आहे या सिझनची विनर मुलगी व्हावी तिच्या मते तन्वी कोलते किंवा राकेश बापट यामध्ये विनर व्हावा तर पुष्कराच्या मते तन्वी कोलते विनर असेल. शिव ठाकरेची इच्छा आहे विशालने ट्रॉफी उचलावी.


‘माझा हात धरला अन्…’, साऊथ दिग्दर्शकाची बॉलिवूड अभिनेत्री सोबत घाणेरडी वागणूक; खुलासा करत, म्हणाली ”आम्ही ६- ७ मुली…”

या विशेष भेटीत जुन्या आठवणी, खेळातील अनुभव आणि जिंकण्याच्या रणनीती यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. टॉप ५ स्पर्धकांसाठी ही भेट केवळ मनोरंजन नव्हती, तर अंतिम टप्प्यात स्वतःला अधिक सिद्ध करण्याची एक प्रेरणादायी संधी ठरली. स्पर्धकाप्रमाणेच त्यांचे चाहते देखील कोण विनर होणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी वोट करत आहे. रविवारी 19 एप्रिल ला बिग बॉस मराठी सीझन ६ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे आता फक्त प्रतीक्षा आहे त्या क्षणाची, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय.

Mrunal Thakur: ‘Son of Sardaar 2’मुळे मृणाल ठाकूर नाराज, चित्रपटातील सीन कट झाल्याने व्यक्त केली खंत

Web Title: Stars enter bb marathi megha pushkar and shiv reveal their winner pick watch the promoc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Raqesh Bapat
  • Shiv Thakare

संबंधित बातम्या

‘शिवाजी जन्माला यावा पण…’ शिव ठाकरेने चाहत्यांना दिला संदेश! Sonam Wangchuk यांच्यासाठी केली विशेष पोस्ट
1

‘शिवाजी जन्माला यावा पण…’ शिव ठाकरेने चाहत्यांना दिला संदेश! Sonam Wangchuk यांच्यासाठी केली विशेष पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.