Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या Valentine’s day ला झी मराठीवर प्रेम,भावना आणि मनोरंजनाची मेजवानी; आवडत्या मालिकांमध्ये रंगणार प्रेमाचे सुंदर क्षण

या व्हॅलेंटाईन डे ला झी मराठीवर आपल्या आवडत्या मालिकांमध्ये प्रेक्षकांसाठी खास रोमँटिक, भावनिक आणि मनोरंजक घडामोडी घडणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 11, 2026 | 12:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये यंदाचा व्हॅलेंटाईन डे खास रंगतदार ठरणार आहे. मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी सोपवते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही आयोजित केलं पाहिजे. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिरा एक खास सरप्राईज प्लॅन आखते आणि समर, स्वानंदी व रोहनला तातडीने एका ठिकाणी पोहोचण्यास सांगते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळते की ही एक खास व्हॅलेंटाईन पार्टी आहे. या पार्टीत समर आणि स्वानंदीचे गोड, रोमँटिक आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

मात्र, या आनंदाच्या वातावरणात मल्लिका पुन्हा एकदा विघ्न आणण्याचा डाव आखताना दिसणार आहे. ती या खास क्षणांमध्ये ‘मीठाचा खडा’ टाकण्याची योजना करते. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. रोहन हे सगळं शांतपणे सहन करणार का? मल्लिकाचा प्लॅन यशस्वी होणार का? आणि समर–स्वानंदीचं नातं आणखी घट्ट होणार की नव्या अडचणींचा सामना करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी प्रेक्षकांना आगामी भागांची उत्सुकता लागली आहे.

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही केलं पाहिजे. अधिरा एक खास प्लॅन आखते आणि समर, स्वानंदी व रोहनला तातडीने एका ठिकाणी पोहोचायला सांगते. तिथे पोहोचल्यानंतर कळतं की ही व्हॅलेंटाईन पार्टी आहे. या पार्टीमध्ये समर-स्वानंदीचे खास रोमँटिक क्षण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. मात्र, या आनंदातही मल्लिका मीठाचा खडा टाकायची योजना आखते. आता रोहन हे सगळं सहन करणार का? मल्लिकाचा प्लॅन यशस्वी होणार का ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…

दुसरीकडे ‘तारिणी’ मालिकेत टीम तारिणी केदारला चिडवते की व्हॅलेंटाईन डे असूनही तो तारिणीसाठी काही खास करत नाहीये. सरप्राईझ म्हणून केदार टेडी घेऊन येतो. पण चुकून ते गिफ्ट काव्याजवळ जातं आणि केदारचा व्हॅलेंटाईन डे गोंधळात सापडतो. या फसलेल्या सरप्राईज नंतर कौशिकी, युवराज-निशी आणि तारिणी-केदार यांना एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी पासेस देते. तिथे परफेक्ट व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनची तयारी केलेली असते.दोन्ही जोडपी तिथे पोहोचतात त्यांचा खास रोमँटिक डान्स होतो, मजेदार गेम्स खेळले जातात. या खेळात केदार आणि तारिणीमध्ये जवळीक निर्माण होते. मात्र अचानक तारिणी केदारला दूर ढकलते जे पाहून निशी ऐकून आश्चर्यचकित होते.

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

Web Title: This valentines day on zee marathi a celebration of love emotions and entertainment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार
1

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

८३ व्या वर्षी अमिताभ बच्चन घेणार निवृत्ती? वक्तव्यानंतर निवृत्तीच्या चर्चांना उधाण, म्हणाले, “मी माझ्या आयुष्याचा एक ..”
2

८३ व्या वर्षी अमिताभ बच्चन घेणार निवृत्ती? वक्तव्यानंतर निवृत्तीच्या चर्चांना उधाण, म्हणाले, “मी माझ्या आयुष्याचा एक ..”

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
3

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…
4

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.