Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज! श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजात ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील ‘वारुँ फॉरएवर’ हे नवं गाणं रिलीज झालं आहे. श्रेया घोषाल आणि रोमीच्या आवाजातील या नव्या व्हर्जनने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 05:51 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राइज समोर आलं आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओज प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील नवीन गाणं ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज करण्यात आलं आहे. श्रेया घोषाल आणि रोमी यांच्या आवाजात साकारलेलं हे गाणं फ्रँचायझीच्या लोकप्रिय ‘वारुँ’ या ट्रॅकचा नव्या अंदाजातील अवतार आहे.

श्रेया घोषाल आणि रोमीची सुरेल जुगलबंदी

‘वारुँ फॉरएवर’मध्ये मूळ गाण्याची भावनिक ओळख कायम ठेवत त्याला नवी म्युझिकल ट्रीटमेंट देण्यात आली आहे. श्रेया घोषाल आणि रोमी यांच्या आवाजातील जुगलबंदी या ट्रॅकला वेगळीच रंगत आणते. त्यांच्या आवाजातील व्होकल डायनॅमिक्स गाण्याच्या सूफी-प्रेरित साउंडला पूरक ठरतात.

नव्या व्हर्जनमध्ये ‘वारुँ’ची ओळखीची सोलफुल क्वालिटी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे गाणं जुन्या आठवणींना उजाळा देतानाच ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या कथानकासाठी नव्या ऊर्जेसह समोर येतं.

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत

२०२० मध्ये रिलीज झालं होतं मूळ ‘वारुँ’

मूळ ‘वारुँ’ हे गाणं २०२० मध्ये रिलीज झालं होतं. त्यानंतर हे गाणं ‘मिर्झापूर’ युनिव्हर्सचा अविभाज्य भाग बनलं. सोलफुल साउंड आणि प्रभावी लिरिक्समुळे हे गाणं चाहत्यांच्या आवडत्या ट्रॅक्सपैकी एक ठरलं.

‘वारुँ फॉरएवर’साठी आनंद भास्कर यांनी संगीतकार म्हणून, तर गिन्निया दीवान यांनी गीतकार म्हणून पुन्हा जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे नव्या व्हर्जनमध्येही मूळ गाण्याचा आत्मा आणि भावनिक ओळख कायम राहिली आहे.

 

‘मिर्झापूर: द मूव्ही’ची उत्सुकता शिगेला

‘वारुँ फॉरएवर’ हा एक्सेल म्युझिकच्या अंतर्गत रिलीज होणारा पहिला अल्बम रिलीज आहे. त्यामुळे ‘मिर्झापूर’च्या म्युझिकल विश्वातही आणखी एका अध्यायाची भर पडली आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यापासून ‘मिर्झापूर: द मूव्ही’बद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता या नव्या गाण्यामुळे चित्रपटाच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

अमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केलं आहे, तर पटकथा पुनीत कृष्णा यांची आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. कासिम जगमगिया आणि विशाल रामचंद्रानी सहनिर्माते आहेत

Mrutyuchakra Upcoming Movie: मिश्कील ‘जना काका’ की रहस्यमयी चेहरा? ‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंची अनोखी भूमिका .

Web Title: Mirzapur the movie song vaaroon forever out shreya ghoshal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Song
  • Shreya Ghoshal

संबंधित बातम्या

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
1

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज
2

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
4

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.