Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mrunal Thakur : मृणाल ठाकूर १० वर्षांनी लहान क्रिकेटरला डेट करतेय? अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

Mrunal Thakur: मृणाल ठाकूर आणि क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल यांच्या डेटिंगच्या अफवा चर्चेत आहेत. १० वर्षांनी लहान क्रिकेटरसोबतच्या नात्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 09, 2026 | 10:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मृणाल ठाकूर-यशस्वी जैस्वालच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण
  • मृणाल ठाकूरने डेटिंगच्या अफवांवर दिलं सडेतोड उत्तर
  • धनुषसोबतही जोडले गेले होते मृणाल ठाकूरचे नाव
 

Mrunal Thakur : चित्रपट आणि क्रिकेट यांचं नातं काही नवीन नाही. या दोन क्षेत्रांतील अनेक सेलिब्रिटींच्या नात्यांच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या आहेत. आता अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल यांच्या डेटिंगच्या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. मृणाल तिच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान असलेल्या यशस्वीला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडलं असून सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

एकत्र दिसल्यानंतर डेटिंगच्या चर्चांना उधाण

मृणाल ठाकूर आणि यशस्वी जैस्वाल नुकतेच मुंबईतील एका कॅफेजवळ दिसले होते. दोघे वेगवेगळ्या वेळी कॅफेमधून बाहेर पडताना दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

यानंतर सोशल मीडियावर मृणाल आणि यशस्वी यांच्या वयातील अंतराचीही चर्चा होऊ लागली. मृणाल ठाकूर ही यशस्वी जैस्वालपेक्षा सुमारे १० वर्षांनी मोठी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या चर्चांवर अभिनेत्रीने थेट प्रतिक्रिया देत अफवांना फेटाळून लावलं आहे.

मृणाल ठाकूरने दिलं सडेतोड उत्तर

मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अफवा पसरवणाऱ्याला चांगलंच सुनावलं. अभिनेत्रीने लिहिलं, “भाऊ, शांत हो… आपण शोमध्ये एकत्र कुठे आहोत? तू इतका शिकलेला असूनही अशा अफवांवर विश्वास कसा ठेवू शकतोस?”

पुढे तिने सोशल मीडियावरील अफवांवर भाष्य करत म्हटलं, “आपल्या देशात काहीच घडत नाहीये का? Gen-G कडून काहीतरी शिक आणि खऱ्या समस्यांवर व्हिडिओ बनव, तुला जास्त व्ह्यूज मिळतील.”

मृणालच्या या प्रतिक्रियेनंतर तिने यशस्वी जैस्वालसोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिल्याचं दिसत आहे.

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

धनुषसोबतही जोडलं गेलं होतं नाव

यापूर्वी मृणाल ठाकूरचं नाव दाक्षिणात्य अभिनेता धनुष याच्यासोबतही जोडलं गेलं होतं. दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, मृणालने त्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

मृणाल ठाकूरचा आगामी प्रोजेक्ट

दरम्यान, कामाच्या आघाडीवर मृणाल ठाकूर शेवटची ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसली होती. आता ती ‘पूजा मेरी जान’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!

Web Title: Mrunal thakur shuts down dating rumours with cricketer yashasvi jaiswal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Indian Cricketer
  • Mrunal Thakur

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.