Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra On Pranit More: प्रणित मोरेवर कुणाल कामराचा निशाणा? ‘370 बिर्यानी’ वादावर पोस्ट करत लिहिलं, ‘या गोष्टींच्या मागे..’

‘370 बिर्याणी’ वादावरून सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. कुणाल कामराने केलेल्या पोस्टमुळे प्रणित मोरे चर्चेत आला असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 15, 2026 | 08:51 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

प्रणित मोरेचा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा २३ वर्षीय हिमांशू जांगराने त्याच्या शोमध्ये खुलासा केला की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता आणि त्याने तिला ३७० रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातली होती. त्यानंतर त्याने म्हटले की, त्याला त्याच्या पैशांचा ‘परतावा’ मिळाला पाहिजे.

या वक्तव्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. शो दरम्यान हसल्याबद्दल आणि हिमांशूला बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रणित मोरेवरही टीका झाली. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रणितने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुन्हा माफी मागितली आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी दुसरी संधी मागितली.

प्रणीतच्या माफीवर प्रतिक्रिया देताना कुणाल कामराने इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘विनोदी कलाकारांनी कथाकथन, प्रेक्षकांशी संवाद, मेहनत, बँक बॅलन्स आणि पालक या गोष्टींमागे लपणे थांबवले पाहिजे.’ दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने उपहासाने लिहिले, ‘प्रणीत मोरेमुळे हर्ष गुजराल बराक ओबामांसारखे दिसतात.’

गुरुग्राममधील प्रणीत मोरेच्या स्टँड-अप शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो प्रेक्षकांमधील हिमांशू जांगरासोबत त्याच्या डेटच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहे.

Things comedians should stop hiding behind…
1. Storytelling.
2. ⁠Crowd Work.
3. ⁠Hard Work
4. Bank Balance.
5. Parents.
— Kunal Kamra (@kunalkamra88) June 14, 2026

व्हिडिओमध्ये, हिमांशू म्हणाला की त्याने त्या मुलीवर ३७० रुपये खर्च केले, त्यामुळे तिला काहीतरी “परतावा” मिळायलाच हवा. तो म्हणाला, “जर मी ३७० रुपये खर्च केले असतील, तर मी ते नक्कीच वसूल करेन.” या वक्तव्यात, त्याने बदल्यात शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सूचित केले, ज्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आले.

Pranit More makes Harsh Gujral look like Barrack Obama… — Kunal Kamra (@kunalkamra88) June 11, 2026


Anushka Pimputkar : चर्चा तर होणारच! ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार एका नव्या मालिकेत

नंतर, शोचा एक मोठा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये हिमांशूने आपला अनुभव अधिक तपशीलवार सांगितला आणि शारीरिक जवळीकीबद्दलही बोलला. सादरीकरणादरम्यान, प्रणीत हसला आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, ज्यामुळे हा वाद आणखी वाढला. या वादानंतर, प्रणीत मोरे आणि हिमांशू जांगरा या दोघांनीही वेगवेगळे व्हिडिओ प्रसिद्ध करून माफी मागितली.

Web Title: New social media controversy kunal kamra targets pranit more shares post on the 370 biryani row says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Kunal Kamra
  • Pranit More
  • Standup comedian

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.