'बिर्याणी' वादानंतर समय रैनाचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हार्ट अटॅक आणि संमतीवर केलेल्या विनोदामुळे सोशल मीडियावर तीव्र टीका होत असून नवा वाद निर्माण झाला आहे.
प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. NCWच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी नवी FIR दाखल करत कारवाई केली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
‘370 बिर्याणी’ वादावरून सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. कुणाल कामराने केलेल्या पोस्टमुळे प्रणित मोरे चर्चेत आला असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता मोठी बातमी येत असून कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणित मोरेच्या शोमध्ये एका महिला डॉक्टरने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुलांच्या मृतदेहांबाबत केलेल्या टिप्पणीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाचे यश पाहिल्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी कलाकार झाकीर खानने संपूर्ण बॉलीवूडवर टीका केली आहे. कॉमेडियनने आता चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे लवकरच महाराष्ट्र टूर करणार असून राज्यातील विविध शहरांमध्ये ते आपल्या लाईव्ह स्टँडअप कॉमेडी शोद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.
कुणाल कामराने RSS संघाचे टी-शर्ट घालून त्यांची थट्टा केल्याबद्दल पुन्हा एकदा अडचणीत आला आहे, ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस कारवाईची धमकी दिली आहे.
प्रसिद्ध विनोदी कलाकार झाकीर खानने न्यू यॉर्कमध्ये आपल्या सादरीकरणाने भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील झाकीरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत…
कॉमेडियन विराज घेलानीची आजी ज्या अनेकदा त्याच्या व्हिडिओंमध्ये दिसायच्या तसेच त्या अनुपमामधील रूपाली गांगुलीच्या मोठ्या चाहत्या होत्या. या आजींचे आज निधन झाले आहे. त्यांच्या बातमीने आता शोककळा पसरली आहे.
विनोदी अभिनेता कुणाल कामरासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सध्या विनोदी कलाकाराच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्याला आता अटक होणार नाही आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा बद्दल असा दावा करण्यात आला होता की तिकीट BookMyShow ने त्याचे नाव कलाकारांच्या यादीतून काढून टाकले आहे. आता कुणालने यावर एक पत्र लिहिले आहे, ज्याला BookMyShow…
कुणाल कामराने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे. यामध्ये त्याने एका व्यक्तीला खास ऑफर दिली आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादात सापडला आहे. पोलिसांच्या समन्सनंतरही कॉमेडियन हजर झाला नाही आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
कॉमेडियन स्वाती सचदेवाच्या अश्लील विनोदावर लोक संतापले आहेत, तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. तिने स्वतःच तिच्या आईवर केलेल्या विनोदावर लोकांनी अपमानास्पद आणि निर्लज्ज असल्याचे म्हटले आहे.
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 'देशद्रोही' प्रकरणात त्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता याचदरम्यान कॉमेडियनबाबत एक बातमी समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंवरील वक्तव्य प्रकरण या वादात आता कुणाल कामराने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. विनोदी कलाकार अटक टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
वादग्रस्त विनोदी कलाकार कुणाल कामराने एक नवीन व्हिडिओ रिलीज केला आहे ज्यामध्ये तो पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ आता आणखी चर्चेत आहे.