Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bashir Badr Death : तुटलेल्या हृदयाचे बोल हरपले! उर्दू साहित्यातला नामवंत काळाच्या पडद्याआड, कवी बशीर बद्र यांचे निधन

प्रसिद्ध उर्दू गझलकार Bashir Badr यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले असून साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. उर्दू साहित्याला समृद्ध करणाऱ्या बशीर बद्र यांनी आयुष्यभर आपल्या लेखणीतून प्रेम, वेदना आणि जीवनाचे विविध रंग मांडले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2026 | 05:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर या शब्दांच्या सूर्याचा अस्त झाला आहे
  • त्यांनी लिहलेल्या गजली उद्याही कविप्रेमांच्या मनावर राज्य करेल, हे नक्की!
  • “कवी आणि त्यांच्या कविता आमच्या नेहमी लक्षात राहतील.”
उर्दू प्रेमी तसेच कवितांची आवड असणाऱ्या प्रत्येकाला हादरवून सोडणारी बातमी! प्रसिद्ध उर्दू गझलकार Bashir Badr काळाच्या पडद्याआड झाले आहेत. आपले संपूर्ण आयुष्य उर्दू साहित्य क्षेत्रासाठी वाहिले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेर कवींनी अखेरचा श्वास घेतला आणि उर्दू भाषेने एक महत्वाचा हिरा कायमचा गमावला. साहित्य क्षेत्रात बशीर यांचे योगदान अफाट आहे, त्यांच्या योगदानामुळे त्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला होता. अखेर या शब्दांच्या सूर्याचा अस्त झाला आहे. परंतु, त्यांनी लिहलेल्या गजली, उद्याही कविप्रेमांच्या मनावर राज्य करेल, हे नक्की!

Anik Dutta Death : सिनेसृष्टीचे मोठे नुकसान; सहाव्या मजल्यावरून कोसळून प्रसिद्ध फिल्ममेकरचे निधन! कोलकात्यात घडली दुर्घटना

Dementia आजराने गेली होती स्मृती!

कवी बशीर काही काळापासून Dementia या आजाराने त्रस्त होते. हा आजार म्हणजे स्मृतीभंश! अगदी कवींना त्यांनी स्वतः लिहलेल्या ओळीही लक्षात नव्हत्या. या काळात त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांनी लिहलेल्या कविता ऐकवल्या आणि त्यांना त्यांच्या लेखणीशी जोडून ठेवलं.

सिनेक्षेत्रातून आल्या प्रतिक्रिया!

कवींच्या जाण्याची बातमी येताच सिनेक्षेत्रातून श्रद्धांजली वाहिल्या जाऊ लागल्या. संगीत सृष्टीतील नामवंत गीतकारांनी बशीर यांना आदरांजली वाहिली. गीतकार जावेद अख्तर यांनीही पोस्ट केली आहे. उर्दूमध्ये लिहीत यांनी कवींना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आज आमची उर्दू आणखीन गरीब झाली. बशीर बद्र सारखे थोर कवी आपल्याला सोडून निघून गेले. पण हा कवी आणि त्यांच्या कविता आमच्या नेहमी लक्षात राहतील.”

Bandar Movie: अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चा थरारक ‘पिंजरा’ ट्रॅक रिलीज; Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा 

आपलं आयुष्य साहित्यासाठी अर्पण केलेल्या आणि उर्दू तसेच मराठी लेखनात आपले योगदान देणारे कवी बशीर बद्र आपल्या लेखणीने नेहमीच जिंवत राहतील आणि प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील.

Web Title: Popular bashir badr urdu poet passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 05:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.