Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More Controversy : FIR नंतर डॉ. सेजलच्या अडचणी वाढल्या, मेडिकल कॉलेजचाही मोठा निर्णय

प्रणित मोरेच्या स्टँड-अप शोमधील व्हायरल व्हिडिओनंतर केईएम मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार कारवाई केली आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 14, 2026 | 01:06 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रणित मोरे सध्या चर्चेत आहे, पण सकारात्मक कारणांमुळे नाही, तर नकारात्मक कारणांमुळे. प्रणित त्याच्या स्टँड-अप कॉमेडी शोवरून निर्माण झालेल्या वादात अडकला आहे. त्याच्या शोमधील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये, हिमांशू जांगरा ‘३७० रुपयांची बिर्याणी’ असे अपमानजनक विधान करताना आणि महिलांबद्दल अपमानजनक टिप्पणी करताना दिसला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, सेजल पवार नावाच्या वैद्यकीय विद्यार्थिनीने मृतदेहांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केली. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर, हिमांशू जांगराला नोकरीवरून काढून टाकण्यात आले, तर डॉ. सेजल पवार आता १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

वाद प्रकरणानंतर एमबीबीएसची विद्यार्थिनी सेजल पवार हिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तिला वसतिगृह किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. एका पाच सदस्यीय समितीने सेजलवर ही कारवाई केली असून, या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल. केईएम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असलेली सेजल पवार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे वादात सापडली आहे.

Mouni Roy: ‘मी गे आहे…’ अभिनेत्रीच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ; विभक्त झाल्याच्या चर्चांना नवं वळण?

खरं तर, सेजल पवारचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये ती बिग बॉस १८ फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमध्ये ‘क्राउड वर्क’ करत असताना मृत पुरुषांच्या खाजगी अवयवांबद्दल अपमानजनक टिप्पणी करताना दिसली. प्रणीत मोरेच्या शोमधील एका संवाद सत्रादरम्यान, सेजलने सांगितले की ती आणि तिचे सहकारी अनेकदा मृतदेहांच्या खाजगी अवयवांवर चर्चा आणि तुलना करत असत. हा व्हिडिओ समोर येताच, सेजलला ट्रोलर्सनी घेरले आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली.

Lock Upp Contestants List: ‘लॉक अप’मध्ये कोणाची होणार एन्ट्री? स्पर्धकांची यादी आणि रिलीज डेट आली समोर

सेजल पवारच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वैद्यकीय महाविद्यालयाने चौकशी सुरू केली आणि प्राथमिक तपासात असे समोर आले की व्हायरल व्हिडिओमधील मुलगी ही सेजल पवारच होती. तिची वक्तव्ये अनुचित आणि अस्वीकार्य मानून, संस्थेने तिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ती या १५ दिवसांमध्ये कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सविस्तर समितीही स्थापन करण्यात आली असून, त्यात एक निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक, एक ज्येष्ठ पत्रकार आणि वैद्यकीय महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांचा समावेश असेल.

Web Title: Pranit more controversy dr sejals troubles deepen after fir medical college takes major action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Pranit More
  • Standup comedian

संबंधित बातम्या

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर
1

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.