Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More: प्रणित मोरे-हिमांशूच्या वाढल्या अडचणी, NCWच्या तक्रारीनंतर नवी FIR दाखल, गुरुग्राम पोलिसांची कारवाई

प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. NCWच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी नवी FIR दाखल करत कारवाई केली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 17, 2026 | 10:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रणित मोरेच्या ₹३७० च्या बिर्याणीवरून सुरू असलेला वाद वाढतच चालला आहे. प्रणितविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी आता प्रणित तसेच हिमांशू जांगरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापूर्वी, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या वादाच्या संदर्भात प्रणित, हिमांशू आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. हिमांशूने महिलांविषयी अश्लील विनोद केले होते, तर सेजलने पुरुषांच्या गुप्तांगांविषयी अश्लील विनोद केले होते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांच्यावर जबरदस्तीने होणाऱ्या लैंगिक संबंधांना सामान्य ठरवण्याचा आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला.

प्रणित मोरे च्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, महाराष्ट्र सायबरनेही या वादाच्या संदर्भात या स्टँड-अप कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल केला होता. याच प्रकरणात हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आले होते.

एएनआयच्या वृत्तानुसार, नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये प्रणीत मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी), २०२३ च्या कलम ७५(१)(iv), ७५(३), २९४ आणि ३५३(२) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा, २००० च्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महिला, संमती आणि मृत व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

Video: कोलकात्यात अरबाज खानसोबत घडला धक्कादायक प्रकार; कारमध्ये जाऊन बसला अज्ञात व्यक्ती, उडाला गोंधळ; नेमकं काय घडलं?

प्रणीत मोरे वाद काय आहे?

प्रणीत मोरेच्याभोवतीचा वाद तेव्हा सुरू झाला.गुरुग्राममधील प्रणीत मोरेच्या स्टँड-अप शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो प्रेक्षकांमधील हिमांशू जांगरासोबत त्याच्या डेटच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहे.नंतर, शोचा एक मोठा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये हिमांशूने आपला अनुभव अधिक तपशीलवार सांगितला आणि शारीरिक जवळीकीबद्दलही बोलला. सादरीकरणादरम्यान, प्रणीत हसला आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, ज्यामुळे हा वाद आणखी वाढला. या वादानंतर, प्रणीत मोरे आणि हिमांशू जांगरा या दोघांनीही वेगवेगळे व्हिडिओ प्रसिद्ध करून माफी मागितली.

Sanchita Ugale Death Case : संचिता उगलेची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक; उपचारांचा होत नव्हता परिणाम, दोन दिवसांत नेमकं काय घडलं?

Web Title: Pranit more himanshu jangda new fir ncw complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Pranit More
  • Standup comedian

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.