Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज

Pushkar Jog: डान्सिंग स्टार पुष्कर जोगचा ‘हाये रे हाये’ हा नवा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. तानिया चॅटर्जीसोबतची केमिस्ट्री आणि पुष्करचा स्वॅग चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 02:42 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Pushkar Jog: मराठी मनोरंजनसृष्टीतील डान्सिंग स्टार पुष्कर जोग पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. आपल्या सिग्नेचर स्वॅग, अफलातून एनर्जी आणि भन्नाट डान्स मूव्ह्जसह पुष्करचा नवा म्युझिक व्हिडीओ ‘हाये रे हाये’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गूसबम्प्स एंटरटेनमेंट आणि पुष्कर जोग कंपनी प्रस्तुत या पेप्पी ट्रॅकमध्ये संगीत, ग्लॅमर, डान्स आणि पुष्कर जोग-तानिया चॅटर्जी यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

पुष्कर जोगचा हटके अंदाज

सहज स्क्रीन प्रेझेन्स आणि एनर्जेटिक परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा पुष्कर जोग या गाण्यात फन आणि स्टायलिश अवतारात दिसत आहे. त्याचा स्वॅग आणि हाय-व्होल्टेज एनर्जी गाण्याला खास बनवते. दुसरीकडे, तानिया चॅटर्जी आपल्या ग्लॅमर आणि चार्मने म्युझिक व्हिडीओची रंगत वाढवताना दिसते.

पुष्कर-तानियाची सिझलिंग केमिस्ट्री

‘हाये रे हाये’मध्ये पुष्कर आणि तानिया यांच्यातील प्लेफुल केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघांच्या एनर्जीने भरलेल्या डान्स सीक्वेन्समुळे हा ट्रॅक कम्प्लीट एंटरटेनर ठरतो. गाण्याच्या बीट्सवर थिरकणारे डान्स मूव्ह्ज आणि दोघांचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

नकाश अजीज आणि अबोली गिरहेचा आवाज

या गाण्याला नकाश अजीज आणि अबोली गिरहे यांनी आवाज दिला आहे. गाण्याचं संगीत सलिल अमृते यांनी कम्पोज आणि प्रोड्यूस केलं आहे. विशेष म्हणजे, ‘हाये रे हाये’चे लिरिक्स खुद्द पुष्कर जोग यांनी लिहिले आहेत. त्यामुळे हा म्युझिक प्रोजेक्ट पुष्करसाठी आणखी खास आणि पर्सनल ठरला आहे.

अभिजीत दानींचं दिग्दर्शन

या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन अभिजीत दानी यांनी केलं आहे. तर गाण्यातील डान्स मूव्ह्जची कोरिओग्राफी दिनेश शिरसाठ यांनी केली आहे. म्युझिक, डान्स, ग्लॅमर आणि उत्तम स्क्रीन प्रेझेन्स यांचा मेळ या गाण्यात पाहायला मिळतो.

‘गाण्याची एनर्जी तुम्हाला थिरकायला भाग पाडेल’

गाण्याबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणाला, “हाये रे हाये हे गाणं मी सुरुवातीपासून मनापासून एंजॉय केलं आहे. याचा वाइब खूपच फन आहे आणि यामध्ये अशी एनर्जी आहे की तुम्हाला लगेच थिरकावंसं वाटतं.”

गाण्याचे लिरिक्स लिहिल्यामुळे हा प्रोजेक्ट आपल्यासाठी आणखी खास झाल्याचंही पुष्कर यांनी सांगितलं. तानियासोबत शूटिंग करताना खूप मजा आली आणि तो कम्फर्ट व फन व्हिडीओमध्येही दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं.

Shweta Tiwari: ‘तुकाराम मुंढेजी… तुम्ही कुठे आहात?’ श्वेता तिवारीच्या घरी थंड पेयासोबत आलं चक्क जिवंत झुरळ; व्हिडीओ व्हायरल

तानियालाही आवडली गाण्याची एनर्जी

तानिया चॅटर्जीनेही ‘हाये रे हाये’च्या एनर्जीचं कौतुक केलं. गाणं ऐकताच त्याचा वाइब आवडल्याचं सांगत तिने हे गाणं फन, ग्लॅमरस आणि लाईफने भरलेलं असल्याचं म्हटलं.

पुष्करसह शूटिंगचा अनुभवही छान असल्याचं तानियाने सांगितलं. पुष्कर प्रत्येक फ्रेममध्ये प्रचंड एनर्जी घेऊन येतो आणि दोघांनी शूटिंगदरम्यान खूप एन्जॉय केल्याचं तिने सांगितलं. आता प्रेक्षकांना या गाण्यातील पुष्कर-तानियाची केमिस्ट्री आणि डान्स किती पसंत पडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Web Title: Pushkar jog hayee re hayee song tania chatterjee music video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Song
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
1

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज
2

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
4

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.