बॉलीवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री-पत्नी पल्लवी जोशी हे दाम्पत्य सध्या चर्चेत आहे. कारण आहे त्यांनी मराठी जेवणावर केलेली खिल्ली. यावर अनेक मराठी कलाकार आपला संताप व्यक्त करत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना मराठी सेलिब्रिटीही आता प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटामुळे काही चित्रपटांचे शोच रद्द करण्यात आले. यामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा 'हार्दिक शुभेच्छा' चित्रपटाचाही समावेश आहे. त्यामुळे अभिनेत्याने संताप व्यक्त केलाय.
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.
अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणत आहेत. या चित्रपटातील प्रेमगीतानंतर ‘डोक्याला शॉट’ हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला…
अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा…’चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढवली असतानाच आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त चित्रपटातील 'ओ बावरी' हे रोमँटिक गाणे रिलीज झालेय.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
यंदाच्या गुलाबी थंडीत एक नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं, जणू काही सिनेमाच आहे अस भासवणारं ’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत 'बायडी' गाण नुकतच प्रदर्शित झालं आहे.
'दगडी चाळ' या सिनेमातील 'धागा धागा' गाणं तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत.
बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड फेम अभिनेत्री पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात एकत्र दिसणार आहेत. तसेच या ‘बायडी’ गाण्याच्या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
‘दि एआय धर्मा स्टोरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाकडे प्रत्येकाचे लक्ष लागून आहे. अभिनेता पुष्कर जोगने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाविषयी पुष्करने त्याचे मत व्यक्त केले…
सध्या 'बिग बॉस मराठी ५' हा रिअॅलिटी शो कलर्स मराठीवर सुरु आहे. हा शो ने सर्व प्रेक्षकांनाचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोच्या दुसऱ्याच एपिसोडमध्ये निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांचा…
"धर्म - द एआय स्टोरी" एक हृदयस्पर्शी असून, हरवलेली मुलगी आणि तिचा शोध घेणारे वडील यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यामध्ये विज्ञान कथा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या कल्पना दाखवण्यात आल्या…
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ (Dharma -The AI Story) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा…
रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत.