Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out

रितेश देखमुखचा नवा चित्रपट 'राजा शिवाजी' सिनेमाचा पहिला-वाहिला Teaser प्रदर्शित झाला आहे. मराठी तसेच हिंदी, या दोन भाषांमध्ये हा Teaser रिलीज करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 31, 2026 | 08:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
  • सिनेमात अभिनेता संजय दत्त आदिलशाहच्या भूमिकेत
  • अभिषेक बच्चन शिवरायांचे भाऊ संभाजीराजे शहाजीराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित अनेक सिनेमे आपण पहिले असाल. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपट येणार असल्याची चाहूल काही महिन्यांअगोदर दिली होती. त्यांनतर सिनेमाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले. दरम्यान, या सिनेमाचा पहिला Teaser Out झाला आहे. या सिनेमामध्ये कोणता कलाकार कोणते पात्र साकारणार आहे? तसेच चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कोणत्या घटनेवर लक्ष टाकणार आहे? या सगळ्या गोष्टींची जाणीव होत आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री जेनेलिया देशमुख ( Genelia D’souza ) छत्रपती शिवरायांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अभिनेता संजय दत्त आदिलशाहच्या भूमिकेत दिसून येत आहे. तर विद्या बालन बेगमच्या भूमिकेत आहे. अभिनेते महेश मांजरेकर शहाजीराजे यांचे पात्र साकारत आहेत तर आई जिजाबाई यांचे पात्र अभिनेत्री भाग्यश्री साकारणार आहे. तसेच सिनेमात छत्रपती शिवरायांचे भाऊ संभाजीराजे शहाजीराजे भोसलेही दाखवण्यात आले आहेत. हे पात्र अभिनेता अभिषेक बच्चन साकारत आहे.

नेमकं कसा आहे Teaser ?

‘नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नाही बनता’ या डायलॉगने Teaser ची सुरुवात होत असून समोर धिप्पाड असा आदिलशाह ( संजय दत्त ) उभा दिसतो. तर पुढे “मराठाओ के मुक्कदर मे एक तो मौत लेखी है या फीर गुलामी” संजय दत्तच्या भारदस्त आवाजात ही डायलॉग गुंजते. शहाजीराजेंच्या पाठीवर वार करणाऱ्या शत्रूंशी दिलेला लढा या सिनेमात दिसून येत आहे. स्वराज्यासाठी संभाजीराजे शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन भाऊंनी एकत्र येत दिलेला लढा! या Teaser मध्ये दिसून येत आहे.

Web Title: Raja shivaji first teaser out riteish deshmukh latest film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.