Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना केला स्पर्श; ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Ramayana Trailer Launch: 'रामायण'च्या ट्रेलर लाँचदरम्यान रणबीर कपूरने हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओल यांच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला. हा भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 11:47 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दिल्लीत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. मात्र, या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत राहिला तो रणबीर कपूर आणि सनी देओल यांच्यातील एक भावूक क्षण.

ट्रेलर लाँचदरम्यान सनी देओल मंचावर येताच संपूर्ण टीमने त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रभू रामाची भूमिका साकारणारा रणबीर कपूर पुढे गेला आणि त्याने सनी देओल यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. रणबीरच्या या कृतीनंतर सनी देओल यांनी त्याला मिठी मारली. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

Jennifer Winget Wedding: व्हाईट गाऊन, डायमंड रिंग अन्…, अखेर जेनिफर विंगेट अडकली लग्नबंधनात; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना अनेक चाहत्यांनी, “प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना स्पर्श केल्यासारखा हा भावूक क्षण होता,” अशा भावना व्यक्त केल्या. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याने हा प्रसंग प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरला.

𝐀𝐜𝐭𝐨𝐫 𝐒𝐮𝐧𝐧𝐲 𝐃𝐞𝐨𝐥 speaking at the 𝐑𝐚𝐦𝐚𝐲𝐚𝐧𝐚 trailer launch event about his character, 𝐇𝐚𝐧𝐮𝐦𝐚𝐧, whom he is going to play in the movie. He says that he is 𝐭𝐫𝐮𝐥𝐲 𝐛𝐥𝐞𝐬𝐬𝐞𝐝 to play this 𝐢𝐜𝐨𝐧𝐢𝐜 𝐜𝐡𝐚𝐫𝐚𝐜𝐭𝐞𝐫.#Ramayana#SunnyDeol pic.twitter.com/Hvw8qvuuUz — VINI 💞 (@_Attitude_Vini) July 18, 2026


यावेळी सनी देओल ने उपस्थितांना “सत श्री अकाल” म्हणत अभिवादन केले. ‘रामायण’सारख्या महाकाव्यावर आधारित चित्रपटात काम करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्याने  सांगितले. तसेच, या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू असून पहिल्या भागात त्यांच्या भूमिकेचा कालावधी मर्यादित असेल, असेही त्याने  स्पष्ट केले.

Be Ready For Most Loved Most Worshipped…..HANUMAN JI…♦️ Sunny Deol Chants “JAI SHREE RAM” Ranbir Kapoor — Ignites💥
Sai Pallavi — Shines❣️
Yash — Xplodes💥
Sunny Deol — ROARS🔥
Get Ready… #Ramayana#SunnyDeol pic.twitter.com/zhH3LIQp44 — Dr. Sandeep Dangi (@Sandeep84301587) July 18, 2026


‘रामायण’बद्दल बोलताना सनी देओल भावूक झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल आणि एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Sonam Wangchuk : ‘अशी कायरता कधी पाहिलीये का?’ विशाल दादलानी भडकला! व्यक्त केला राग, म्हणाला ‘जागे व्हा!’

Web Title: Ramayana trailer launch ranbir kapoor touches sunny deols feet in a heartwarming moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ranbir kapoor
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता
1

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव
2

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेला लेक रणवीरने सोशल मीडियावर केलंय ब्लॉक; अभिनेत्रीने सांगितलं नेमकं कारण
3

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेला लेक रणवीरने सोशल मीडियावर केलंय ब्लॉक; अभिनेत्रीने सांगितलं नेमकं कारण

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित
4

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.