Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Trailer Reaction: ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये रणबीर-यशची चर्चा, पण हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल गायब; चाहते नाराज

Ramayana Trailer Reaction: नितेश तिवारी यांच्या 'रामायण: पार्ट १'चा ट्रेलर प्रदर्शित होताच रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या भूमिका चर्चेत आल्या. मात्र हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल ट्रेलरमध्ये न दिसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 09:55 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Trailer Reaction: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम, साई पल्लवीची सीता आणि यशचा रौद्र रावण यांचे लूक तसेच भव्य VFXचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मात्र, या सर्व चर्चेदरम्यान चाहत्यांची एक खंतही समोर आली आहे. ट्रेलरमध्ये भगवान हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलची एकही झलक दाखवण्यात आलेली नाही.

 भगवान हनुमानाची भूमिका साकारलेले सनी देओल गायब

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला की, हनुमानासारखे महत्त्वाचे पात्र ट्रेलरमध्ये का दाखवले गेले नाही? सनी देओल यांच्या भूमिकेची घोषणा झाल्यापासून त्यांच्या पहिल्या लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र ट्रेलरमध्ये त्यांची अनुपस्थिती पाहून अनेकांनी निराशा व्यक्त केली. (Ramayana Trailer Reaction)

Ramayana Trailer Out: “अपनी सीता को वापस लाऊंगा!” रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम अन् यशचा रौद्र रावण; ‘रामायण’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘रामायण’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सनी देओल यांनी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, “मी चित्रपटासाठी आतापर्यंत खूप कमी शूटिंग केले आहे. अजून बराच प्रवास बाकी आहे. मला भगवान हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी वाहेगुरूचे आभार मानतो. हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. हनुमानाची भूमिका साकारणे सोपे नाही, पण हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.”

सनी देओल यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटाचा पहिला भाग प्रभू श्रीरामांच्या वनवासापर्यंतची कथा दाखवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हनुमानाचे पात्र पुढील भागात अधिक प्रभावीपणे दाखवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gautami Kapoor Apology : ’चुकीच्या पद्धतीने स्पर्श..’, पतीच्या गैरवर्तनानंतर Gautami Kapoorने मागितली माफी, अभिनेत्रीसमोर जोडले हात

ट्रेलर पाहून चाहत्यांनी व्यक्त केली खंत

दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “कलाकारांची निवड आणि VFX अप्रतिम आहेत, पण हनुमान कुठे आहेत?” तर दुसऱ्याने म्हटले, “चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये इतकं सगळं दाखवलं, पण सनी देओलचा हनुमान दिसलाच नाही.” आणखी एका चाहत्याने, “पुढील भागात सनी पाजींचा हनुमान अवतार पाहायला मिळेल, अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Ramayana trailer reaction fans ask where is hanuman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • bollywood movies
  • ranbir kapoor
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा
1

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य
2

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
3

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?
4

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.