Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश झाला Emotional! 19 आठवड्यांचा प्रवास निघाला शेवटाकडे…

Bigg Boss Marathi 6 मधील शेवटचा ‘भाऊचा धक्का’ पार पडला असून शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. Riteish Deshmukh या प्रवासाची आठवण काढताना भावुक झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Bigg Boss Marathi पर्वातील शेवटचा भाऊचा धक्का पार पडला
  • रितेश स्वतःही Emotional झाला
  • रितेशने भाऊच्या धक्क्यावर उपस्थित सर्व स्पर्धकांविषयी अभिमान व्यक्त केला
बिग बॉस मराठी 6 वळणेदार होता. यात रुसवे, फुगवे, प्रेम, जिव्हाळा! सारं काही भरपूर होतं. Bigg Boss Marathi Season 6 त्याच्या शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला आहे. पुढचा आठवडा हा यंदाच्या पर्वातील शेवटचा आठवडा आहे. 18 आठवड्यांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आता काहीच दिवसांत संपणार आहे. आता घरामध्ये Top 7 सदस्य उरले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यामधील 6 सदस्य एकेक करत घराबाहेर जातील आणि घराला पर्व सहाव्यातील विजेता मिळेल.

अबब… विठोबा बोलू लागला! प्रभाकर मोरे यांचे बालनाट्य; ‘नवीन प्रयोग, नवी भाषा’ मिळणार खास संदेश

बिग बॉस मराठी पर्व 6 मध्ये विविध रंग पाहायला मिळाले. काही नाती बनली तर काही तुटलीही! बिग बॉस मराठी 6 च्या घरात तीन वेगवगेळे संघ पडले: टोळी, काटा, बाल्कनी! पण हे तिन्ही संघ, जणू त्या घरातील तीन परिवारासारखे होते. त्या तिन्ही संघांमध्ये होणारे वाद, जणू शेजाऱ्यांमध्ये होणारी भांडणं! हळूहळू, या घरात Eviction मुळे सदस्य कमी होऊ लागले. संघ तुटू लागले, विखरू लागले. वाद झाले, पण त्यामुळे हा Game On राहिला. या सगळ्या आठवणींनी Bigg Boss Marathi Season 6 चा होस्ट रितेश देशमुख भावुक झालेला दिसून आला.

आज यंदाच्या Bigg Boss Marathi पर्वातील शेवटचा भाऊचा धक्का पार पडला. याविषयी सांगताना रितेश स्वतःही Emotional झाला आणि इतरांनाही त्याने भावुक केले. याविषयी Bigg Boss ने त्यांच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हॅन्डलवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये भावुक झालेला रितेश म्हणतो की,”आजचा भाऊचा धक्का, यंदाचा शेवटचा भाऊचा धक्का आहे. हा माझ्यासाठी फार जवळचा विषय आहे कारण हा प्रवास मी तसेच प्रेक्षकांनी अतिशय जवळून पहिला आहे. तुमच्यापैकी बहुतेक जणांनी खेळात खेळ सोडण्याचे अनेकदा स्पष्ट केले पण त्यातून सावरून तुम्ही पुन्हा उभे राहिलात. प्रेक्षकांचं प्रेम आणि तुमच्या जिद्दीमुळे आज तुम्ही 7 जण इथपर्यंत आले आहात.” हे म्हणताना रितेशने भाऊच्या धक्क्यावर उपस्थित सर्व स्पर्धकांविषयी अभिमान व्यक्त केला.

Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

राखी सावंत झाली Evict

घरामध्ये तुफान बनून आलेल्या राखीने अनेक वाद-भांडणं केली, तसेच मज्जाही केली. पण राखीचा यंदाच्या पर्वातील हा प्रवास इथेच थांबला आहे. 16 Season करून आलेल्या राखीला या Season मध्येही ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन मागे फिरावे लागले आहे. Bigg Boss ने यंदाही Rakhi Sawant ला ‘Better Luck Next Time’ केले आहे.

Web Title: Riteish deshmukh got emotional on bhaucha dhakka bigg boss marathi 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.