Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाईजान नव्या अंदाजात…Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज; चित्रांगदा सिंहचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

Salman Khan Sings Teri Sexy Beauty Song : अभिनेता सलमान खानच्या आवाजाची जादू आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा ग्लॅमरस अंदाज असलेला ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हा म्युझिक व्हिडिओ अधिकृतपणे प्रदर्शित झाला आहे. अपवून लाखिया यांच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 04, 2026 | 01:25 PM
Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज ( सौजन्य - सोशल मीडिया )

Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • भाईजानचा नवा अवतार!
  • सलमानच्या गाण्यावर चित्रांगदा सिंहचा ठसकेबाज डान्स
  • प्रेक्षकांमध्ये गाण्यासाठी प्रचंड क्रेझ
Salman Khan Sings Teri Sexy Beauty Song : सलमान खान यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात सलमान खान यांच्यासोबत चित्रांगदा सिंह झळकत आहेत. सलमान यांचा आवाज आणि चित्रांगदा यांचा ग्लॅमरस अंदाज यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळत असून, दोघांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकत आहे. ( Salman Khan Sings Teri Sexy Beauty Song ) 

Divorce News: ‘या’ प्रसिद्ध गायिकेचं दुसरं लग्नही मोडलं, ४ वर्षच केला संसार; सर्व फोटो केले डिलीट

नव्या जोडीच्या रूपात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह या गाण्यात एकत्र दिसत आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री हे गाण्याचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गाण्यात चित्रांगदा अत्यंत आकर्षक दिसत असून, सलमान यांचा सहजसुंदर अंदाज आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स या जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढवतो. दोघांमधील खास बॉन्डिंगमुळे हे नवे गाणे चाहत्यांसाठी अधिकच मनोरंजक ठरत आहे.

साजिद खानचं संगीत

‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याला साजिद खान यांनी संगीत दिले असून, गीतलेखनही त्यांनीच केले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सीझर गोंझाल्विस यांनी केले आहे. सलमान खान यांचा आवाज, आकर्षक संगीताचे ठेके आणि सुंदर सादरीकरण यांमुळे हे गाणे चित्रपटात ग्लॅमरसोबतच मनोरंजनाचीही दमदार मेजवानी ठरणार आहे.

फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत

अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. सैनिकांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट त्याचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना सलमान खान यांचा संगीतविश्वातील अंदाज अनुभवता येत असून, चित्रांगदा सिंहसोबतची त्यांची नवी जोडीही पाहायला मिळत आहे.

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! आयुष्मान खुराना रडारवर? लॉरेन्स गँगच्या नावाने धमकी, कोट्यवधींची खंडणी मागितली

💡

Frequently Asked Questions

  • Que: तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याला आपला आवाज कोणी दिला आहे?

    Ans: गाण्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी स्वतः आपला आवाज दिला आहे.

  • Que: गाण्यात सलमान खानसोबत कोणती अभिनेत्री झळकत आहे?

    Ans: गाण्यात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

  • Que: हे गाणे कोणत्या चित्रपटांतर्गत प्रदर्शित झाले आहे?

    Ans: हे गाणे अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली आणि सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील आहे.

Web Title: Salman khan chitrangda singh teri sexy beauty song released marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • New Song
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Saawan Aaya Hai Song: आयुष्मान खुराना-शर्वरीची पावसात रंगली प्रेमकहाणी; सूरज बडजात्यांचं नवं रोमँटिक गाणं
1

Saawan Aaya Hai Song: आयुष्मान खुराना-शर्वरीची पावसात रंगली प्रेमकहाणी; सूरज बडजात्यांचं नवं रोमँटिक गाणं

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
2

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.