Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Ex-नवऱ्याच्या कुटुंबाबाबत बोलली अभिनेत्री! अखिलसाठी शेअर केली विशेष पोस्ट

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने अखिल अक्किनेनीच्या ‘लेनिन’ चित्रपटासाठी सोशल मीडियावर खास स्टोरी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. घटस्फोटानंतर प्रथमच सामंथाने नागा चैतन्यच्या कुटुंबातील सदस्यासाठी सार्वजनिकरित्या शुभेच्छा व्यक्त केल्याने तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2026 | 04:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सामंथाची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.
  • अभिनेता अखिल अक्किनेनी आणि अभिनेत्री भाग्यश्री बोरसे मुख्य भूमिकेत आहेत.
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाला जवळपास पाच वर्षे झाली आहेत. या काळात सामंथाने नागा चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबाबाबत सार्वजनिकरित्या फारसे भाष्य केले नव्हते. मात्र, आता तिने नागा चैतन्यचा भाऊ आणि अभिनेता अखिल अक्किनेनीच्या नव्या चित्रपटासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Rinku Rajguru: पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाचं, वारी आणि माझं नात अजून घट्ट झालं – रिंकू राजगुरू!

अखिलचा ‘लेनिन’ हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला. यानिमित्त सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत, “‘लेनिन’, अखिल आणि संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरो,” अशा आशयाचा संदेश लिहिला. सामंथाची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, नागा चैतन्यनेही भावाच्या चित्रपटासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली. “तुझ्या मेहनतीचं फळ मिळताना पाहून खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. तुझ्या अभिनयासाठी आणि संपूर्ण टीमसाठी मनापासून शुभेच्छा,” अशा शब्दांत त्याने अखिलचे कौतुक केले.

अखिल अक्किनेनीचा ‘लेनिन’ हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याला कुटुंबीयांसह अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, सामंथाने केलेली ही पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरली असून, घटस्फोटानंतर प्रथमच तिने नागचैतन्यच्या कुटुंबातील सदस्यासाठी सार्वजनिकरित्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

‘लेनिन’ (Lenin) हा नुकताच १० जुलै २०२६ रोजी सिनेमागृहात रिलीज झालेला एक तगडा दाक्षिणात्य (तेलुगू) ग्रामीण ॲक्शन-ड्रामा सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली किशोर अब्बुरू यांनी केले असून, अभिनेता अखिल अक्किनेनी आणि अभिनेत्री भाग्यश्री बोरसे मुख्य भूमिकेत आहेत.

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल

सामंथाने केलेल्या स्टोरी पोस्टमुळे चर्चेत वाढ झाली आहे. सामंथा गेल्या अनेक वर्षांपासून नागाचैतन्य आणि त्याच्या कुटुंबीयांविषयी भाष्य करणे टाळत होती. परंतु, आज इतक्या वर्षांनी तिने नागार्जुनच्या कुटुंबियांसाठी केलेली प्रतिक्रिया पाहून दोघांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सामंथाने Raj Nidimoru शी लग्न केले आहे. सामंथा लवकरच Raj Nidimoru च्या बाळाची आई होणार आहे.

Web Title: Samantha ruth prabhu shared post for akhil the brother of nagachaitanya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Samantha Prabhu
  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

सामंथा रुथ प्रभू रोजच्या आहारात नियमित करते ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या फिटनेस सोबतच सौंदर्याचे रहस्य
1

सामंथा रुथ प्रभू रोजच्या आहारात नियमित करते ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या फिटनेस सोबतच सौंदर्याचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.